चैत्रपालवी....
Submitted by सुनिल जोशि१९६३ on 28 August, 2011 - 10:51
त्या निष्पर्ण वृक्षाच्या शेंड्यावर उगवलेली ती पालवी.... चैत्रपालवी.... वसंताच्या आगमनाची ती चाहुल. नवजिवनाच्या आगमनाची हळुवारशी एक दस्तक. निसर्ग जणू प्रसन्नतेने करतोय उधळण आपल्या
सुष्टतेची. नवोदिताला जोजवत हळुवारपणे , हर्षोल्हासित करत सगळ्याना .... होतेय सुरुवात एका नवजिवनाची ...मोहकशी.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा