किरण माझ्या आवाजात कभी कभी

कभी कभी ...मा़झ्या आवाजात - Kiran

Submitted by Kiran.. on 24 July, 2011 - 12:06

( व्हिडिओ थोडासा बदलून अपलोड केला आहे. आधी फक्त आवाज होता, त्याला ऑर्केस्ट्रेशनची जोड दिली आहे. )

मला फक्त माझा आवाज मा़झ्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचावा ही इच्छा होती.. म्हणून कभी कभी मेरे दिल में ही साहीरची कविता रेकॉर्ड करून तिचा व्हिडिओ बनवला. एक हौस म्हणून आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून... Happy

हौशी प्रयत्न आहे. सांभाळून घ्यालच Wink

गुलमोहर: 
Subscribe to RSS - किरण माझ्या आवाजात कभी कभी