लहान मुलांची चित्र

बोधचित्रे !

Submitted by रैना on 10 October, 2010 - 11:43

चित्रकर्तीला हीच चित्रे पुन्हा अशीच काढता येतील की नाही ही शंका आहेच. तरीपण थोडीशी गंमत.
बदकाने नाकातले बोट काढुन डायरेक्ट कालपरवाच्या शिवाजीम्हाराजांच्या कथेतले शत्रु मारले आहेत असे अनुमान काढायला वाव आहे. चित्रकर्ती आणि तिचे (गरीब) मायबाप रजनीकांतांचे फॅन नाहीत, त्यामुळे असल्या gravity defying अचाट स्टंटसची स्फुर्ती कुठुन आली नकळे Wink
चित्रकर्तीचे वय- पावणेतीन वर्षे

नाकात बोट घालणारे बदक Proud
Badak.jpg
चित्रकाराच्या मते,

"हा बदक आहे, याचं नाव माहित्त्ताय? बदक. तो नाकात बोट घालतोय.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लहान मुलांची चित्र