नैसर्गिक रंग

शर्टाचे रंगांतर

Submitted by BLACKCAT on 24 December, 2019 - 05:02

नेट वरून एक शर्ट मागवला, तिथे चित्रात हिरवा दिसला,
पण आला तर निळा.

unnamed_0.png

त्याला हिरवा कसा करणार ?
शेवटी कुकरमध्ये हळद उकळून त्यात तो शर्टही उकळून काढला

Subscribe to RSS - नैसर्गिक रंग