उष्म्याची लाट उन्हाळा

नितीन गडकरी आणि वैभव मांगले

Submitted by किरणुद्दीन on 27 April, 2019 - 22:16

हा धागा इतर कुठल्या ग्रुपमधे योग्य वाटेना म्हणून शेवटी इथे दिला आहे. जर प्रशासनाला अयोग्य वाटले तर योग्य त्या ग्रुप मधे हलवावा ही विनंती

दोन दिवसात वैभव मांगले आणि नितीन गडकरी यांना भोवळ आल्याच्या बातम्या होत्या. गडकरींना हा त्रास दुस-यांदा झाला आहे.
इतर कारणेही असतील. पण सध्या उन्हाळा तीव्र आहे. कलाकार आणि राजकारणी यांना भर उन्हाचेही फिरावे लागते. त्यातल्या त्यात निवडणुका असतील तर राजकारण्यांच्या बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

Subscribe to RSS - उष्म्याची लाट उन्हाळा