स्व.झरीन दारूवाला

अवलिया कलाकार : स्व.झरीन दारूवाला

Submitted by जयन्ता५२ on 25 December, 2014 - 09:29

झरीनताई दारूवालांची सरोदवर फिरणारी बोटं अखेर कायमची थांबली!
काळाने काळजाचा आणखी एक तुकडा ओढून नेला.
ज्यांनी झरीनताईंना प्रत्यक्ष ऐकलं आहे त्यांना ती सरोदवर वाकलेली बुटकी मूर्ती आठवेल आणि भडभडून येईल.

Subscribe to RSS - स्व.झरीन दारूवाला