रेडीचा सागरकिनारा

Submitted by माधव on 9 January, 2008 - 06:32

Redi_Beach_03.jpg
बाकीची प्रकाशचीत्रे इथे आहेत.

गुलमोहर: 

मस्तच आहे, अणि अधिचा ही छान क्यापचर केलाय.

खूप छान फोटो आलाय. खूप वर्षांपूर्वी, लहान असताना रेडी पाहिलेय, तेह्वानंतर आता या फोटोत Happy

मी पण लहान पणी पाहीलाय जत्रेच्या वेळी.

अंधूकस आठवतय. तीकडे दल दल आहे का?

खुप सुंदर आहे हा परिसर. सिंधुदुर्ग पण एकदम मस्त.

थॅक्स,

हा माझा आवडता किनारा. या किनार्‍याजवळ्च गणपती मंदीर आहे.

मस्तच आहे एकदम फोटो.... लय भारी...

प्रतिक्रीयांबद्दल सगळ्यांना धन्यवाद!

केदार हो किनार्‍यावर एका बाजूला वाळू नसून माती आहे. त्यामुळे दलदल आहे. इथे मंगेनीजच्या खाणी आहेत. त्या खाणीतच ती द्विभुज गणेशाची मुर्ती मिळाली.