संवेदना

Submitted by vedangandhaa on 8 August, 2009 - 06:54

रीती करावी संवेदना
एका कगदावर
वेदनेची गवसणी घालून
ठेवावं जपून
ह्रुदयाच्या हळव्या कप्यात
एखादं मोरपीस असवं तसं..
कधी करावी उकल,
अनिमीषपणे बघत रहावं
कधी सजवावे अश्रुंच्या फुलांनी
कधी घ्यावी भेट
आपल्याच संवेदनांची
दिलखूलसपणे......
कराव स्वागत
बांधून कवितेचं
तोरण........

--राधा कुलकर्णी--

गुलमोहर: 

धन्यवाद !पूजाजी...कविता विनीत कुलकर्णींचि(राधा हे टोपण नाव अहे)म्हणून कवितेखाली..राधा कुलकर्णीं हे नाव असत अनि वेदनगंधा हे माझ्या कविता संग्रहाच नाव अहे..म्हणून login id vedangandha हे आहे. ok अता काही शन्का नहि रहनार बहुतेक्.्ओ ना ?

मस्तच. फक्त प्रकाशित करण्यापुर्वी टायपो चेक करावा ही विनंती. वाचणार्‍याला अडखळायला होते म्हणून.