दिवाळी अंकाच्या टेम्प्लेटसाठी मदत हवी आहे

Submitted by संपादक on 6 August, 2009 - 06:46

मदत हवी आहे!!!

हितगुज दिवाळी अंक - २००९साठी थोडीशी तांत्रिक मदत हवी आहे. HTML/CSS जाणणार्‍या आणि दिवाळी अंकाची टेम्प्लेट तयार करण्यासाठी मदत करू इच्छिणार्‍या उत्साही आणि हौशी मायबोलीकरांची आवश्यकता आहे.

टेम्प्लेटबद्दल कल्पना येण्यासाठी आधीचे अंक पहायचे असतील तर http://www.maayboli.com/node/5245 या दुव्यावर टिचकी मारा.

संपादकांशी तुम्ही ईमेलवरून वा विचारपुशीतून संपर्क साधू शकता.

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तयार आहे, (फार) थोडा अनुभवही आहे - ( का कोण जाणे विचारपूस चालत नाहीये माझी ?)

वाटसरू, विचारपुशीतला निरोप मिळाला आहे. मदतीचा हात पुढे केल्याबद्दल धन्यवाद. लवकरच तुमच्याशी या संदर्भात संपर्क साधण्यात येईल.

मला या बाबतीत अनुभव नाही, पण HTML/CSS वर काम केले आहे.
माझ्याकडुन जी मदत शक्य होइल ती मी करायला तयार आहे.

मी नवर्‍याच्या वतीने लिहीत आहे कारण त्याचा पासवर्ड चालत नाहिये. Happy पण या आधीच्या काही दिवाळी अंकांवर त्याने काम केले आहे आणि या वर्षीही करायची इच्छा/ तयारी आहे.