बगिचा

Submitted by अवल on 30 July, 2009 - 09:38

ही एक मुग्ध-मधुर कलिका
4.jpgIMG_4851.jpg1.jpg

अन हिची एक पाकळी पाहिलीत; अजून हिरवीच Happy

15.jpg2.jpg

अन या माळीणबाई

20.jpg

गुलमोहर: 

मस्त !! पहिला आणि फुलांच्यातला शेवटचा सुपर्ब !!
________________________________________
प्रकाश

वाह, शब्दच नाहीत!

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

छानच आहेत. पहिला आणि शेवटचे दोन आवडले. माळीणबाई छानच! Happy

पहिला अन् शेवटचे २ मला एकदम आवडले!
माळीणबाई Happy

सही आहेत. अशा हरीतघरात गेले की काय करु आणि काय नको होते ना? Happy

सर्व फोटो छान.माळीणबाईंचा तर फारच छान.

मस्त Happy

--------------------------------------------
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात, आज आजची करुया बात

मस्तयत सगळे फोटो.
आपल्याला काय जमत नाय बा एवढे छान छान फोटो काढायला.

वा वा. सुंदर फोटो आरती. मस्त. माळीणच्या मळ्यामधे कळी गं उभी!
..............................................................................
आई माझा देव, सुख माझे घे गा
रूंदावल्या किती, पायीच्या गं भेगा!