पाऊलखुणा
Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago
6

जाईन जिथे जिथे उमटतील माझ्या पाऊलखुणा
हाच विश्वास
हाच बाणा
__________
झाले बाबा १० शब्द
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त!!!
पाउल खुणा !
मस्तच आहेत
आवडल रे.
पण हा किनारा असा काळपट का दिसतोय???
फोटू
फोटू झक्कासच. पण त्याखालील ओळी पण छान आहेत
वाळु
आहे ती पाण्याच्या लाटेबरोबर येते
सुरेख
अजय सुरेख चित्र !! डायगोनल लाईन आणिक वन थर्ड रुलचा वापर आवडला
मस्तच. पोलरायजर वापरून वाळूचा रंग नैसर्गिक ठेवता आला असता का?
पोलारायजर
नाहीये माझ्या कडे ह्या लेन्स साठि