VOIP सर्विसेस (PC To Phone Calling) Providers बद्दल.

Submitted by केदार_जोशी on 27 July, 2009 - 21:41

मला VOIP सर्विसेस (PC To Phone Calling through Internet) Providers बद्दल माहिती हवी आहे.

मी सध्या जपान मधुन भारतामधे calls करण्यासाठी skype आणि yahoo ची VOIP सर्विस वापरत आहे.
Skype आणि Yahoo चे भारतासाठी International Calling Rates ०.०92 $/मिनिट एवढे आहेत.

पण मी नेट वर सर्च केले असता इतर काही VOIP Providers (voipvoip.com, CallCentric.com) 0.03 $ to 0.04$/मिनिट एवढ्या रेट्स नी सर्विसेस देत आहेत (म्हणजे जवळ-जवळ तिपटीने कमी ).

कुणी या सर्विसेस वापरत आहेत काय ? विश्वासार्ह आहेत काय ?
skype आणि याहू व्यतिरिक्त जर इतरही कुठल्या services वापरत असतील तर ते ही सांगावे.

धन्यवाद,
- केदार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हि voipdiscount n ´justvoip वापरतो.
दोन्हि छान आहे,त्यातहि voipdiscount स्वस्त आहे.

voipdiscount चे दरः ०.०३ सेंट्स /मिनीट
आम्हि १० युरोचं क्रेडिट भरतो(जे ३ महिन्यांसाठी चालतं). आम्हाला कधिच काहि प्रोब्लेम आला नाहि.क्वॉलिटिपण छान आहे.

http://voipdiscount.com/en/index.html

रुपा, voipdiscount च्या माहितीबद्दल धन्यवाद.!!
त्यांची सर्विस चांगली आहे... voipdiscount बरोबरच मी voipbuster.com ही सर्विस वापरतो आहे..
त्याचे रेट्स voipdiscount च्या थोडे कमी आहेत.. 0.015 Euro/min India Mobile आणि 0.02 Euro/min India Landline...

Vonage World: $ 24 99/month†

Unlimited local and long distance in the U.S. and Puerto Rico FREE unlimited landline calls to all cities and locations in more than 60 other countries**, including India, Mexico and Canada NEW .
प्लान चांगला आहे . मी सध्या वापरतोय .

घरी net असल तर magic jack best आहे ($१९.९९ पर year)
usa चा नंबर मिळतो.

india calling साठी

voipwise(euro) or indiaminutes.com वापरुन पाहा.

अमेरिकेत उपलब्ध आहे, जपानमधे माहीति नाही.

मॅजिक जॅक जगभरासाठी उपलब्ध आहे, म्हणजे तुम्हाला हव्या त्या देशातला फोन नंबर मिळतो. मी अमेरीकेतला नंबर घेवुन मग एक भारतात पाठवले आहे घरी. त्यामुळे फोन भारतात असला तरी तो नंबर अमेरीकेचा आहे त्यामुळे घरच्यांना त्या फोन वरून अमेरीकेत कुणालाही फोन करता येतो (अर्थात त्यासाठी भारतातल्या घरी ब्रॉड बँड नेट लागते), आणि तो लोकल कॉल होतो. स्वस्त आणि मस्त. फक्त २० डॉलर पडतात एका वर्षाला. तसच मॅजिक जॅक टू मॅजिक जॅक कॉल जगात कुठेही फुकट आहे, त्यामुळे वेगवेगळ्या देशात सतत फिरणार्‍या लोकांनी २ मॅजिक जॅक घ्यावेत, एक घरी ठेवावा आणि स्वतः एक बरोबर प्रवासात घेवुन जावा. म्हणजे मग फोन बिलाची/कॉलींग कार्डची चिंताच नाही. आता अमेरीकेत वॉनेज आलय त्यामुळे तसाही प्रश्न उरलेला नाहीये