तुजविण शंभो मज कोण तारी . . . . . .

Submitted by जिप्सी on 27 July, 2009 - 00:50

shiv_3.jpgshiv_1.jpgshiv_2.jpgIMG_4141.JPGश्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर

IMG_4653.jpgIMG_4650.jpg

गुलमोहर: 

शंकराच्या र्दशनाने श्रावणि सोमवाराचि सुरवात झालि. फोटोसाठि आभारि. पिंडिवरच्या फुलांचि सजावट फारच सुंदर. रंगसंगति तर अप्रतिमच. कुठ्चा फोटो आहे हा?

बरं झालं आजच टाकलास फोटो! छान दर्शन आजच्या दिवशी! Happy कुठलं मंदिर?

छान Happy
पार्वती पतये हरहर महादेव !
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सर्वांचे न्यवाद!
कोल्हापुर पंचगंगेच्या घाटावरच्या मंदिराचे फोटो आहेत हे.

____________________________________________
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.

शंकराच्या दर्शनाने श्रावणी सोमवाराची सुरवात झाली ,फोटोसाठी खुप धन्यवाद.

फोटोसाठी धन्यवाद. श्रावणी सोमवारचे छान दर्शन झाले.

छान फोटो, फुलांची सजावट खुपच सुंदर....

सही... पहिला फोटो सही आहे. परफेक्ट ऐंगल....
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
.....