आयोवा

Submitted by admin on 26 July, 2009 - 21:24

आयोवामधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

मिडवेस्टमध्ये माबोकर आहेत का? जास्ती दोन्ही कोस्ट्सवरच असतील म्हणा. पण मिडवेस्टचा असा कोणता बाफ आहे का जो अ‍ॅक्टीव्ह आहे?

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg