व्हिस्कॉन्सीन

Submitted by admin on 26 July, 2009 - 21:18

व्हिस्कॉन्सीनमधले मायबोलीकर

आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

@ च्रप्स - नाही जाऊन तरी.....बर्फ पडला आहे पण खूप नाही त्यामानाने उबदार आहे हिवाळा यावर्षी :p

बरा का तुम्ही कि नाही असे नाऊमेद होऊ नका .. तुम्हाला निराश नाही करणार मी.

गोठवलेल्या प्रदेशात राहात असलो तरी भावना गोठलेल्या नाहीयेत माझ्या Happy

आता हि भावना कोण असे विचारू नका ... हो कि नाही रे मिल्या? Happy