ताकापूनामधली फूले २

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हि आणखी काही फुले,

सुरुसारखी पाने असणार्‍या एका झाडावर असे तूरे जागोजाग दिसत होते.

nz8_0.jpg

पाकळ्यांचा पोत अगदी तलम रेशमी !!

nz9_0.jpg

हा जरा वेगळ्या रंगाचा वाण

nz10_0.jpg

हा तिथला हजारी मोगरा म्हणायचा का ? ( सुकलेला गुच्छ )

nz12_0.jpg

वेगळे प्रोफाईल !!

nz13.jpg

झुडुपावर अशी अनेक फुले असायची ( तिथले लोक देवपूजा करत नसावेत !! )

nz14.jpg

विषय: 
प्रकार: 

मस्तच Happy

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

छान्! सगळेच फोटो सही.

दिनेश, पहिला आणि शेवटचा.. भारी आहेत.

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

शेवटून तिसरा hydragea नि शेवटचा peony वाटतेय.

पिओनि, पिवळा असतो ना ? हे म्हणजे तेच फूल ना जे शकुनाचे म्हणुन त्याचे चित्र लावतात ?

शेवटचा कॅमेलिया. काही पॉपीची आहेत. पीओनीत आजकाल खूप रंग असतात.