निसर्गचित्र

Submitted by शुभांगी. on 24 July, 2009 - 03:27

माझी छायाचित्रकारिता सामान्यच आहे हा छोटासा प्रयत्न.

माळशेज
DSC02213.jpgDSC02216.jpgDSC02265.jpgDSC02273.jpg

गुलमोहर: 

मस्तच, पावसाळ्यात माळशेज देखणेच असते.

सुरेख!! पावसाळ्यांत माळशेज म्हणजे स्वर्ग.
पहिला आणि शेवटचा जाम आवडला. फुलांचाही मस्तच आहे.

पण किती मोठी साईझ टाकलीये. अजून लहान साईझ चालली असती. Proud

शेवटून दुसरा तरी मोठा हवा होता.

>>पण किती मोठी साईझ टाकलीये. अजून लहान साईझ चालली असती>>
किरुचा बोचरा प्रतिसाद भावला? बाकी शुभांगीचा छोटासा प्रयत्न आवडला.
जे.डी. भुसारे