product कसा वाटला?

Submitted by माणूस on 23 July, 2009 - 08:53

जुने लेखन ईथे वाचता येईल

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/105250.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी Amazon Kindle वापरले आहे का?... दिवसातले साधारण २ ते २:३० तास सध्या train मधे जातात आणि त्याच्यात काय करायचे हा भला मोठा प्रश्न आहे.

library मधे जाने वैगेरे जमेल असे वाटत नाही. आणि प्रथम दर्श्ननी kindle चांगला पर्याय वाटतोय, पण ईतके पैसे घालवण्याआधी काही रिव्ह्यु मिळाले तर...

एवढं कोण वाचणार... त्यापेक्षा ईथे कोणी वापरलाय का बघाव म्हटल...
.
.
.
IKEA- Milk-frother
http://www.ikea.com/us/en/catalog/products/10076320

हा एक मस्त आणि स्वस्त प्रकार आहे, चांगली फेस वाली कॉफी बनवता येते.

मी Amazon Kindle वापरले नाही पण तुम्हाला ट्रेनमधे वेळ कसा घालवायचा त्याबद्दल सांगू शकतो. काही वर्षांपूर्वी माझे २ तास दररोज कारमधे जायचे. मी Audible.com नावाची साईट वापरून पुष्कळ पुस्तके ऐकत असे. माझा खूप चांगला अनुभव आहे आणि नक्कीच सुचवेन. काही प्रकारची पुस्तके (विशेषतः Motivational) ऐकून जितका चांगला परिणाम होतो तितका वाचून होत नाही असा माझा अनुभव आहे. वाचलेले पुस्तक मी तरी लवकर विसरतो.
थोडे विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व.

धन्यवाद अजय... audible मी विसरुनच गेलो होतो की... एक दोनदा मी काहीतरी download केले होते तेथुन, पण ऑफीस मधे बराच वेळ हेडफोन कानाला लावल्यावर परत रेल्वे मधे हेडफोन नको वाटतात. आणि रेल्वे मधे बराच disturbance पण असतो...

plus reading has its own charm, you can go a word or line back, priase the writer skills Happy

Kindle 3 by college humor
http://www.collegehumor.com/video:1910868

असो kindle बरोबर, sony reader देखील मार्केट मधे आहे, ज्यात pdf, doc file la support आहे. so that also seems to be good option but lets see, its expensive and my savings a/c has constant figure for past few months. आता कंपनी फोन मुळे iPhone चा खर्च कमी झालाय, तेव्हा काही दिवस नीट study करुन ठरवता येईल. (म्हणजे मी train मधे झोपतो किती वेळ आणि जागा किती वेळ असतो त्यावरुन ;))

रेल्वेत मधे rush hour ला प्रत्येकाच्या हातात either newspaper, नाहीतर एखादे novel नाहीतर kindle असते... आणि मी आपली एखादी blog ची printout वाचत, पण ते १० मिनटात संपते...