झब्बू... अजून

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

yellow_close.jpgsoneri.jpgpinkone.jpgpinkbud.jpggulabi.jpgyellow2.jpgrahul_lone.jpg

पाने-फुले, निळाई, मॅक्रो प्रयोग इत्यादी... Happy

सर्वांना आवडल्याने आनंद झाला. त्यामुळे उत्साह येऊन काढलेले हे अजून काही.. Happy
हे जसेच्या तसे-

zendu.jpgddrops.jpgpurpk.jpg

हा पहिला दुरुस्त न करता आणि एक दुरुस्त करुन, MS picture manager मध्ये.

pk.jpgpkf.jpg

Hosta आणि घेवडा

hosta_0.jpgghevada.jpg

गुलाबी झाडाच्या कळ्या आणि अर्धवट उमललेली फुलेच छान दिसतात, नंतर फिस्कारतात..

bud.jpgred.jpg

विषय: 

जबरी...! लालु, सर्वच फोटु मस्त!
तिसरा फोटो कळसच...! बंद पाकळ्यांची मुकी कळी...आणि त्या उलगडत असणारी सूर्यकिरणे ..व्वा मस्तच!

!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~
उत्तर कसे बरोबर येणार? अरे गणितच तुझे कच्चे !
बेरीज करायला गेलास, आणि राखुन ठेवलेस हातचे?
!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~

आईशप्पथ, कस्ले मस्त आहेत फोटो?
(पण झब्बू हे नाव का बरे? मला आपला यस्जीरोड/पीपिवरचे झब्बू आठवले)

वा ! नविन अ‍ॅडलेले पण जबरी आहेत. सगळेच आवडले ! Happy

वा! मस्त! Happy

'जसेच्या तसे' मधला पहिला कशाचा आहे?

सुर्रेख! लालू, सगळेच फोटु जबर्दस्त. गुलाबांचे तर खूपच सुंदर. कळ्या वापरून 'ड्राईड फ्लॉवर गिफ्ट्स' करावेसे वाटतायत.

सही ! डोळ्यांना, मनाला अगदी नाकालाही मस्त मेजवानी Happy फारच छान !

'जसेच्या तसे' मधला पहिला झेंडू आहे. एक जात असते दोन रंगातल्या लहान फुलांची.

नवीन झब्बू एकदम जोरकस बर्का लालू.

~~
परिमळु विद्गदु रे भ्रमरा |

सूर्यफुल आणि झेंडु फारच देखणे!

फारच सुंदर! दुसरा लॉट तर मस्तच..

Pages