लेक पुपुके

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑकलंड ( न्यू झीलंड ) चे एक उपनगर, ताकापूना. तिथे समुद्रालगत एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्या परिसरातील हे फोटो. त्या सरोवराचे नाव, लेक पुपुके.

pp1.jpgpp2.jpgpp3.jpgpp4.jpgpp5.jpgpp6.jpgpp7.jpgpp8.jpgpp9.jpgpp10.jpgpp11.jpg

विषय: 

दिनेश,

सहीच फोटो...आवडले...

चौथा फोटो कुठल्या पक्षाचा आहे? काळा राजहंस??

सहीच आहेत फोटो .. लेक च नाव पण मस्तच आहे पुपुके Happy

सुरेख! सगळ्यात पहिला फोटो पोहुतुकावाच्या फुलांचा ना? न्यू झीलंड खूपच छान आहे!

सुरेख Happy

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

मस्त !
पुपुके, ताकापुना, पोहुतुकावा :):-) ही नावे खरंच भन्नाट आहेत.

    ***
    जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
    जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी

    मस्त आहेत चित्रं दिनेश!

    ----------------------------------------------
    ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

    सगळे फोटो एकापेक्षा एक! व्वा! नावंपण मजेशीर आहेत. पोहुतुकावा तर टंगव्टिस्टर (याला मराठीत काय म्हणतात? जीभेला पीळ?)

    मस्त फोटो.. सगळी बदके अगदी तुमची वाटच पहात असल्यासारखी बसलीत पोज देऊन.. Happy

    *****&&&*****
    Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

    मस्त फोटो.. नाव मजेशीर आहे Happy
    ---------------------------------------------
    यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

    मस्त फोटो, राजहंस आणि बदकं विशेष आवडली .
    धनु.

    सही फोटो...
    =========================
    "हाती घ्याल ते घरीच न्याल"

    मस्तच फोटो.
    --------------------------------------------
    रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
    शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

    काय खतरनाक फोटोज आहेत दिनेशदा.. सगळेच आवडले Happy