Submitted by arjun1988 on 12 July, 2009 - 10:29
२००९मधे दहार्वीत ८० पेक्षा जास्त पर्सेट मिळवलेल्या आणि पुढे शिकण्यास आर्थिक अडचण असणार्या विद्यर्थ्याना पुद्यिल शिक्षणासाठी आर्थिक मदत न्.जी.ओ. प्रेरणा( इन्फोसिसद्वारा प्रेरित )कडुन मिळु शकेल.
हि संस्था एक लेखी परी़क्षा घेते, व त्या परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थाना आर्थिक मदत करते.
अधिक माहितीसाठी खालील पत्यावर तपास करावा.
580,shubhakar, 44th cross,1st ‘A’ main road, jayanagar 7th block Bangalore-mob no- 9900906338(saraswati)
Mr.Shivkumar (9986630301) - Hanumanthnagar office
Ms.Bindu (9964534667) - Yeshwantpur office
जरी तुमचा माहितीत कोणी विद्यार्थि नसला तरी , तुम्ही मित्राना आणि नातेवाईकांना कळवा......... कदाचित कोणीतरी त्यांचा माहितीत असेल................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्जुन, फार
अर्जुन,
फार छान उपक्रम.
माहितीबद्दल धन्यवाद!
आमच्या कडे पोळ्या करण्यासाठी
आमच्या कडे पोळ्या करण्यासाठी एक काकू येतात. त्या बीकॉम आहेत. पण परिस्थितीमुळे त्यांना हा व्यवसाय स्विकारावा लागला. त्यांची दोन्ही मुले शिकत आहेत. त्या मुंबईत राहतात. त्यांची मुले ही परिक्षा देऊ शकतील का? मुंबईत अशा संस्था आहेत का?
Maharashtrat ekahi office
Maharashtrat ekahi office nahi ka ? asalyas kalavane. Thanx !
मी वरती दिलेल्या शिवकुमारच्या
मी वरती दिलेल्या शिवकुमारच्या नंबरवर फोन केला होता, तेव्हा 'the email circulated is spam' म्हणून मेसेज येत होता.
वेबसाईटचं नाव सांगाल का ?
वेबसाईटचं नाव सांगाल का ?
खूपच छान उपक्रम आहे. स्पॅम
खूपच छान उपक्रम आहे. स्पॅम असेल तर मात्र अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कुणी इन्फोसिसमध्ये असेल तर जरा चौकशी करून इथे माहिती टाका ना.