विद्यावाचस्पती अभ्यंकरांचं प्रवचन

Submitted by admin on 2 July, 2009 - 22:46

विद्यावाचस्पती अभ्यंकरांच्या प्रवचनाबद्दल अभिप्राय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच विद्यावाचस्पति अभ्यंकरांच प्रवच ऐकलं. फारच सुंदर, ज्ञानप्रचूर, ओघवती भाषा, आणि उत्तम उदाहरणं. मन प्रसन्न तर झालच पण छान चालनापण मिळाली.

आर्च बी एम एम मधले प्रवचन कुठे ऐकलस, लिंक दे ना.

रुनी, मी त्या दिवशी झगमगवर ऐकलं. भाषेवर तर प्रभुत्व आहेच पण विचार इतके सुंदर मांडतात न ते. मी त्यांचे काही पॉईंट्स लिहून ठेवले आहेत. हवं असेल तर घरी गेल्यावर लिहिते.

मो, अग ते की नोट स्पिकर होते.

अच्छा.
मी त्यांची पुण्यात काही प्रवचनं ऐकली आहेत. सगळीच सुंदर! पण सावरकरांवर ऐकलेले अविस्मरणीय होते.

>> भाषेवर तर प्रभुत्व आहेच पण विचार इतके सुंदर मांडतात न ते

अगदी अगदी

आर्च लिंक आहे का त्यांच्या व्याख्यानाशी.. नाहीतर मुद्दे काढलेयस ते वाचायला आवडतील.
मुंबईत लहानपणापासून ऐकतोय त्यांची प्रवचन.. मेजवानीच.. .. ज्ञानेश्वरी, गीता, शिवाजी महाराज, रामदास, स्वातंत्र्यवीर, टिळक. राणी लक्ष्मीबाई यांसारखी व्यक्तिमत्त्वे, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांची खूप सारी व्याप्ती आहे त्यांच्या प्रवचनांच्या विषयात. शिवाय जीभेवर सरस्वती आहे, गळाही गोड आहे, शब्दांना धार आहे, त्यात आर्जव, गोडवा आहे. त्यांच्या मनाचे श्लोक, रामस्तुती, गणेशस्तुती, शिवस्तुती, शंकराचार्यांची चर्पटपंजरी अशा अनेकानेक ध्वनिफिती गाजल्या आहेत. आदित्य प्रतिष्ठान, संत विद्यापीठ ह्यांच्या माध्यमातून त्यांच धार्मिक/ सामाजिक कामही उत्तम चालू आहे. एक आवडतं आणि सदा प्रसन्न व्यक्तिमत्त्व!

कुठे लिंक असेल तर प्लीज द्या ना. माझं मिस झालं. Sad

परम्पुज्य श्री.शन्कर अभ्यन्कर खूपच विद्वान आहेत्.मी आणी माझी पत्नि सौ.क्शमा पान्गरेकर दोघान्नीहि त्यान्चे प्रवच ऐकले,बी.एम्.एम.२००९ फिलाडॅल्फिया येथे.काय मस्त बोलतात्,त्यान्चया वाणी मध्ध्ये खूप सामर्थ्य आहे,भल्या-भल्यान्ना मोहित करण्याचे.उदाहरणा दाखल काय चान्-चान गोश्ति सान्गितल्या त्यान्नी
खरच खूपच विद्वान आहेत्.मराटित येथे स्थयिक झालेल्याच्या मुलान्नि बोललेच पहिजे,हाय किन्वा हेल्लो ऐवजी आपले मरटि लोक भेटले तर नमस्कार म्हट्ले पहिजे,हे आग्रहने सान्गितले.
आपला डा़क्टर विजय दामोदर पान्गरेकर,
हल्ली बोस्तोन जवल मुलान्कडे,नेहमी सथि भारतात्,औरन्गाबाद ला.