Fruits२

Submitted by विकास on 2 January, 2008 - 01:31

विकास, कुठली फळे आहेत ही? सुपारी किंवा तसे काही आहे का? जाणकार असेल कोणी तर please सांगा

runi,
ह्या फळांना वसईच्या स्थानिक भाषेत खाजरीची फळं म्हणतात. हि फळं सुकल्यावर खातात. सुकल्यावर तसा गर काही नसतो पण सालीला लागुन जो गर असतो तो अगदि खजुरासारखा लागतो. ह्या झाडाची पानं लांब आणि अणकुचीदार असतात. वसईच्या किल्ल्यात खुप पहायला मिळतील (मागच्या काही वर्षांत कापली नसतील तर) Happy मी फोटो टाकिन कधितरी.