विसराचय

Submitted by किश्या on 2 July, 2009 - 01:20

मी ठरलय तिला विसरायचय,
पण विसराता विसराता,
हेच विसरून गेलो कि,
तिला विसरायचय.........

गुलमोहर: 

मी ठरवल होत
प्रतीसाद द्याय्चा नाही
पन वाचाता वाचाता
हेच विसरून गेलो कि
याला प्रतीसाद नकोचंय......

मी ठरवले होते की
सगळ्यांचे स्वागत करायचे
पण वाटले तेच विसरले तर
आपण मायबोलीचे सभासद आहोत?

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..