इस्कॉन - राधागोपाल मंदिर, आरवडे, तासगाव, सांगली

Submitted by भालचन्द्र on 30 June, 2009 - 12:29

अतिशय अप्रतिम मंदिर.
अत्यंत रेखीव मुर्ती, जिवंत भित्तिचित्रे ( प्रकाशचित्रंवरून कल्पना येऊ शकेल.)

IMG_1568.jpgIMG_1569.jpgIMG_1555.jpgIMG_1546.jpgIMG_1547.jpgIMG_1548.jpgIMG_1577.jpgया प्रकाशचित्रात मला त्रिमितीचा भास होत आहे....................आपला अनुभव कळवा

IMG_1550.jpg

गुलमोहर: 

अप्रतिम, फार सुंदर!

बोला मुकुंद माधव जय घनश्याम देवकीनंदन राधेश्याम!

फारच सुंदर..
ते चित्र त्रिमितीतले वाटतेय खरं!

www.bhagyashree.co.cc/

मस्त.. तासगांव तालुक्यात इतकं सुंदर मंदीर आणि हिरवळ.. एकदा जाउन यायलाच पाहिजे...

खुपच छान... ते चित्र त्रिमितीतले वाटतेय खरंच! नवीन झाले आहे का हे मंदीर तिथे?

सुरेख चित्रे आहेत. खरच चित्रांमध्ये त्रिमितीचा भास होत आहे. सुरेख

सुंदर, मस्त.. तासगांव तालुक्यात इतकं सुंदर मंदीर आणि हिरवळ.. एकदा जाउन यायलाच पाहिजे...
ते चित्र त्रिमितीतले वाटतेय खरं!
आपले अभिनंदन

वॉव! किती सुंदर! मंदीराची रचना, डोळ्यांना सुखावणारी हिरवळ, आणि देवाच्या मुर्ती...एकदम प्रसन्न वाटले सकाळी सकाळी !

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

फारच सुंदर Happy
अलिकडे दोन चार वर्षात बांधलंय का हे ?

अतिशय छान मंदीर !!!
पत्ता मिळेल का सगळा ?(कुठुन कसे जायचे, बस वगेरे) म्हणजे जावुन पहाता येयिल.

धन्यावाद !!!

खरच शेवटचा फोटो... त्रिमितितलाच वाटत आहे.... राधा-कृष्णाची मुर्ती अप्रतिम आहे

आजपर्यंत मी अनेक प्रकाशचित्रे काढली आहेत. परंतू मला कधी असा त्रिमितीचा भास झाला नव्हता..........
हा माझा पहिलाच आश्चर्यकारक अनुभव आहे !!!!!

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

या मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी २००९ मध्ये झाले आहे.

TRAVEL GUIDE to ARAVADE

· By air you can fly to Kolhapur (which is very near to Aravade) from Mumbai, Delhi, Chennai, Nagpur, Pune and Goa.

· By train you can come directly from Mumbai, Pune, Delhi, Bangalore, Belgaum, Mysore, Kolhapur and Goa.

The closest Railway stations to come to Aravade are Kirloskarwadi, Sangli and Miraj.

· By bus you can come directly from Mumbai, Pune, Belgaum, Solapur, Hyderabad.

· By road you can reach Aravade easily via the Pune-Bangalore highway.

For registration for accommodation, transport, pilgrimage or any other information:

E-mail: LOK.Office@pamho.net

Telephone: Chinmayi dasi: +91-(0)9850723481

Krishna Bhakta das: +91-(0)9921177798

Address: Hare Krishna Gram

At-Post: Aravade

Taluka: Tasgaon

District Sangli

Maharashtra

INDIA

धन्यावाद बालचन्द्रा...१दा नक्किच जावुन पाहेन.