Submitted by surya.7654 on 29 June, 2009 - 08:19
सध्या कॉलेज मुले-मुलींनी गजबजली आहेत...
कॉलेजमधील नवीन मिञांविषयी लिहा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
सध्या कॉलेज मुले-मुलींनी गजबजली आहेत...
कॉलेजमधील नवीन मिञांविषयी लिहा....
आणि
आणि मैत्रीणींविषयी का नको?
नवीन
नवीन मित्रांविषयी काय लिहायचे? इकडं तर कॉलेजियन्स कमी असतेत तेव्हा जुन्या आठवणी लिहायच्या का? आणि हो, आर्च ने लिहील्याप्रमाणे मैत्रिणींविषयी काय?