बर्‍याच दिवसांनी एक प्रयत्न .. (तिरळे)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

घर सजलं
अंगण भिजलं
... पावलांची प्रतीक्षा !

*******************

तानपुरा आणि ती -
तत्सूर ...
विधात्या, नाहीच कुठे कसूर !

******************

विषय: 
प्रकार: 

पीके, पहिला आवडला. दुसर्‍यात तत्सूर म्हणजे?

आवडले तिरळे

चिन्नु , तीचा सूर असं बहुदा,

असेल गं. अर्थाबद्दल धन्सं.

तदाकार .... तद्रूप ..तादात्म्य ... तसं 'तत्सूर'. असा शब्द अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही, पण इथे अगदी चपखल वाटतो.

परागकण

पीक्या येलकम बॅक रे.. Happy

असेच लिहित जा नेहमी....

पहिल्या तिरळ्यातून नक्की काय सुचवतो आहेस? Wink

http://milindchhatre.blogspot.com

धन्सं पीके. पण तत्सूर-तिचा सूर असंचं ध्वनित होतोय. Happy
तुम्हाला अभिप्रेत अर्थ छान आहे.

तुम्हाला??? हे कोण बुवा .... तुम्ही?
(मायबोलीला 'बहुवचनी आदरातिथ्याची' सवय लागलेली दिसते Happy )

मिल्या, असं प्रत्येक तिरळ्यातून काही सुचवायला लागलो तर झालं कल्याण .... Happy

- परागकण

मी चिन्नु. तुम्ही पीके!
कधीपासून असं होतयं-तुम्हाला? ~P

छान लिहिता तुम्ही, keep it going!