Submitted by पाटील on 10 October, 2026 - 03:39
पुरातन वटवृक्ष श्रीं हनुमान मंदिर दादर, कबुतर खाना
विविधतेतील एकात्मतेचे' एक सुंदर प्रतीक . अगदी जवळच, मंदिराच्या बरोबर पाठीमागे एक पवित्र ख्रिश्चन क्रॉस (खिस्ती वधस्तंभ) उभा आहे, तिथेच जवळ एक जैन देरासर आहे आणि रस्त्याच्या पलीकडेच प्रसिद्ध पीर बगदादी दर्गा व मशीद स्थित आहे."
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरेख _/\_
सुरेख _/\_
सुंदर!
सुंदर!
मस्त काढले आहे!
मस्त काढले आहे!
आणि तो दादर कबूतरखाना, फूलमार्केट, आयडीयल, प्लाझा ते सेनाभवन, पार्कापर्यंत सारा एरियाच दुसरे घर असल्यासारखा नोस्टेलजिया देणारा...
सुंदर!
सुंदर!
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
इथे वटवृक्ष होता ना? मला इथून जाताना वडाच्या पारंब्या आठवतात. आणि वळसा घालून जाणाऱ्या बसेस आणि टॅक्सी. आणि फडफडणारी कबुतरे.
सुंदर
सुंदर
व्वा! अप्रतिम. अगदी तंतोतंत
व्वा! अप्रतिम. अगदी तंतोतंत उतरलं आहे तुमच्या ब्रशमधून. ती बाजूने येणारी बस पण खूप सुंदर आलीये.
सलाम, नेहमीनुसार !!!
सलाम, नेहमीनुसार !!!
सुंदर!
सुंदर!