दुबईहून तेल अविवला जाणार्या विमानातील कोपायलट इस्लामी अतिरेकी निघाला आणि त्याचा ते विमान हस्तगत करुन आदळून सर्व प्रवाशांना मारून टाकायचे किंवा दुसर्या कुठल्या तरी इमारतीवर ९/११ पद्धतीचा हल्ला करून तिथलेही लोक मारायचे असा काहीतरी बेत असावा.
चिलखती दाराआड असणार्या कॉकपिटमधे ह्या हराम अल हरामी की कायसेसे नाव असणार्या कोपायलटने शस्त्राने (कुर्हाड किंवा चाकू) पायलटवर हल्ला केला. पायलट रक्तबंबाळ झाला. पण त्याने उलट प्रतिकार केला.
सुसंस्कृत जगाच्या सुदैवाने आणि त्या अतिरेक्याच्या दुर्दैवाने स्मित मच्छार नामक हिंदू पायलटने पहिल्यांदा योग्य तो संदेश प्रसारित केला ज्यातून काहीतरी भयंकर घडते आहे ही बातमी हवाई वाहतूक नियंत्रकांना कळली. नंतर ते भरभक्कम चिलखती दार उघडून प्रवाशांना हस्तक्षेप करण्याची संधी दिली. जर कॅप्टन स्मितने हे केले नसते तर कदाचित त्या अ तिरेकी हराम्याचा उद्देश सफल झाला असता.
प्रवाशांनी त्या इस्लामी दहशतवाद्याच्या उपलब्ध साधने (हेडफोन वायर वगैरे) वापरून मुसक्या आवळल्या आणि त्यातल्या पायलटने ते विमान सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग करून उतरवले. बहुतेक प्रवाशांना आपण आता मेलो अशी खात्रीच झाली होती पण पायलटचे प्रसंगावधान, शौर्य आणि प्रवाशांचे प्रसंगावधान आणि शौर्य यामुळे सगळे सुखरुप आहेत. अर्थात तो पायलट भयंकर जखमी आहे. पण तो हॉस्पिटलमधे आहे आणि त्याची तब्येत सुधारत आहे.
अशा अ तिरेकी विचारांच्या जेहादी पायलटला ह्या विमान कंपनीने नोकरीवर का ठेवले? त्याला इस्रायलकडे जाणार्या विमानात ड्युटीवर का नेमले वगैरे प्रश्न आहेत. कदाचित त्याची कधीतरी उत्तरे मिळतील अशी आशा.
अर्थातच आता दोन्ही बाजूनी कॉन्स्पिरसी थियर्या सुरू झाल्या आहेत. नेतन्याहूने निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून हे घडवले. ही एक.
मध्यपूर्वेत अमेरिकेने सुरू केलेले युद्ध आणखी भडकावे म्हणून एक प्रयत्न केला असेही म्हणतात.
काही म्हणतात की उत्तर प्रदेशातील निवडणुका आहेत म्हणून मोदी साहेबांनीच हा बेत आखला!
कदाचित हा इस्लामी अतिरेकी एकांडा शिलेदारही असू शकेल. पण ती थियरी फारच बोरिंग वाटते!
अथोर भावी पंतप्रधान राहुल गांधींनी याविषयी काहीच विचार व्यक्त केले नाहीत असे कळले.
त्यांचे सहकारी पक्षाचे नेते उधोबा आणि राज ठाकरे हेही गप्प आहेत. कॅप्टन स्मित हा घाटकोपरचा गुजराथी आहे त्यामुळे अशा लोकांची स्तुती केल्यास मराठी मते गमावू अशी भीती असेल कदाचित.
पतंग उडवू चला सख्यांनो पतंग
पतंग उडवू चला सख्यांनो पतंग उडवू चला.
ये नया भारत है.
ये नया भारत है.
अशा कठीण प्रसंगात मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पायलटने जे धैर्य दाखवलं त्याबद्दल प्रत्येक भारतियाची मान गर्वाने उंच झाली आहे.
पाकिस्तान काळा ठिक्कर पडला आहे.
राहुल गांधी यांनी ओमान किंवा शेजारपाजारच्या देशांचा दौरा केला होता का?
तुमच्या गोष्टीत प्लंबर नाही
तुमच्या गोष्टीत प्लंबर नाही का?
https://www.aljazeera.com/video/newsfeed/2026/9/30/trump-amazed-that-an-...
माझ्या माहितीनुसार विमान
माझ्या माहितीनुसार विमान सुखरूप उतरवणारे प्रवासी म्हणून असणरे पायलट होते. प्लम्बरने ते उतरवले नाही. प्लंबरने सुरवातीला विमानाचे जे योक बिक काय असते ते वापरून त्यावर नियंत्रण मिळवले म्हणे.
पण हल्ला करणारा हरामी मात्र १००% शांतीदूत होता. त्या बाबतीत मात्र शंकेला जागाच नाही.
हल्ला करण्यापूर्वी अल्ला हु अकबरचा शांतिपाठ तो गायला की नाही याबद्दल काही कळले नाही.
येथे गंमतीशीर प्रतिसाद दिले
येथे गंमतीशीर प्रतिसाद दिले जाऊ शकतात हे आश्चर्यकारक आहे.
हो नाhttps://www.facebook.com
हो ना
https://www.facebook.com/reel/1421226236822685
एक दुरुस्ती: त्या इस्लामी
एक दुरुस्ती: त्या इस्लामी धर्म पिसाट जेहाद्याचे नाव हराम नसून हमाम अल हमामी होते.
त्यामुळे हराम अल हरामी हे त्याचे बिरुद आहे असे समजू या.
दुबई विमानाची शोकांतिका होता होता वाचली आणि सुखांतिका बनली म्हणून त्यावर विनोद करणे अशिष्ट समजले जात नसावे.
हमाम म्हणजे न्हाणीघर.
हमाम म्हणजे न्हाणीघर.
२०१५ जर्मनविन्ग्ज पायलट
२०१५ जर्मनविन्ग्ज पायलट आण्ड्रियास ल्युबिट्झ ख्रिश्चन होता. त्याने कॉकपिट लॉक करून विमान आत्मघातकी डाइव्ह करून १५० प्रवाशांचा बळी घेतला.
तेव्हा शेण्ड्ये तुम्ही णिषेध का नोंदवला नाही?
त्यापुर्वी २०१३ मध्ये Herminio dos Santos Fernandes मोझाम्बिक एअरलाइन्स आणि १९८२ मध्ये जपान एअरलाइन्स
आली आली व्हॉटअबौटरी आली. तरी
आली आली व्हॉटअबौटरी आली. तरी म्हटले अजून कशी नाही सुरू झाली.
करू हं करू.
खूप खूप निषेध त्या सगळ्याचा.
फक्त एक डोकेफिरू पायलट आणि एक डोकेफिरू इस्लामसारखी विचारसारणी ह्यात मोठा फरक आहे.
डोकेफिरू पायलट एक दुर्घटना करून संपतो. त्याला ना कुणी अनुयायी ना नंतर चिरंतन काळासाठी ७२ स्वर्गीय अप्सरा उपभोगायला मिळायचे आमिष.
इस्लामी जिहादी दहशतवाद ही अशी डोकेफिरू विचारसारणी आहे जी हजारो हमाम, आटा, राम्झी युसुफ, खलिद शेख, निर्माण करू शकते. आणि नियमितपणे करतेही. कारण ह्या विचारानुसार खरे जीवन तर स्वर्गात सुरु होते. पृथ्वीवर आपली परीक्षा होत असते.
त्यात शहिद बिहिद बनून पहिल्या नंबरने उत्तीर्ण झालो की मग अनंत काळ चैन!
एक होतं बदक, ते चालायचं फदक
एक होतं बदक, ते चालायचं फदक फदक!
त्याला दिसली एक माशी, माशी म्हणाली, "आज काय एकादशी?"
बदक म्हणालं, "नाही ग बाई, मला तर खायचीय उकडलेली लापशी!"
मग बदक गेलं डोंगरावर, डोंगरावर होता एक भला मोठा झाडू.
झाडूवर बसून खात होता एक कोंबडा... लाल लाडू!
बदकाने लाडू मागितला, तर झाडू उडाला भुर्रर्रर्र...
मांजरीने म्याऊ केलं, अन कुत्रा ओरडला भुर्रर्रर्र!
"थांबां थांबा!" ओरडला बदकाचा पाय,
पायाला विचारलं, "तुझं नाव काय?"
पाय म्हणाला, "माझं नाव फदक,
मी चालीन तेव्हाच वाजेल टाळी खदखद!"
मग आकाशातून आला एक मोठा निळा चमचा,
चमचा म्हणाला, "मी राजा आहे आईस्क्रीमच्या राज्याचा!"
बदक म्हणालं, "मला नको आईस्क्रीम, मला द्या एक वांगं,
वांग्याला असतात दोन मोठे शिंग अन लांबच लांब पांग!"
तवंग-मवंग, वांगं-चांगं,
बदक उडालं उलटे टांग!
खिडकीतून बघत होती टोपी घातलेली म्हैस,
म्हैस म्हणाली, "बदकदादा, खेळूया का कॅरम-बुद्धिबळ-रेस?"
मग बदकाने घातला चष्मा, चष्म्यातून दिसला पिवळा कांदा,
कांदा म्हणाला, "माझा आणि सूर्याचा रोजच असतो बांधा!"
बदकाने मारली उडी, उडी पडली थेट दुधाच्या कपात,
दूध म्हणालो, "गपचूप बस, नाहीतर टाकीन खिशात!"
पण खिशाला तर भोक होतं,
भोकातून दिसलं एक छोटं गुळगुळीत ढोकळं.
ढोकळं म्हणालो, "मी तर चाललोय चंद्रावर फिरायला,
बदकदादा, तुझा फदक-फदक पाय देशील का मला उड्या मारायला?"
बदकाने दिला डावा पाय,
डावा पाय म्हणाला, "मी तर निघालो आजीच्या गावाला!"
आजीने दिली शेव-भुलभुली,
बदक म्हणालं, "थांबा! माझी चप्पल हरवलीय चुलीतली!"
चूल म्हणाली, "मी नाही पेटणार, मला लागलीय तहान!"
बादली म्हणाली, "मी पाणी नाही देणार, माझा राजा आहे लहान!"
मग बदक हसलं, खदखद खदखद!
अन पुन्हा चालायला लागलं...
**फदक फदक! फदक फदक! डिश्शूम!**
https://wltreport.com/2026/10
https://wltreport.com/2026/10/02/watch-president-trump-is-not-buying-the...
बऱ्याच लोकांनी या घटनेवर
बऱ्याच लोकांनी या घटनेवर अविश्वास व्यक्त केला आहे. अजून बरेच तपशील समोर येणे बाकी आहेत. पण हल्ला करण्यापूर्वी त्या वैमानिकाने नमाज केला होता, हे समोर आल आहे.
दुर्दैवाने, हा प्लॅन यशस्वी झाला असता तर याचं बिल इस्रायलवर फाडल गेलं असत. आत्ताही तेच होताना दिसत आहे. सुदैवाने हा हल्ला यशस्वी झाला नाही.
मुंबई हल्ल्यानंतरही कसाबच्या हातातील धाग्यामुळे कुजबुज झालीच होती. काहींनी तर मुंबई हल्ल्यासाठी RSS कस जबाबदार आहे, यावर पुस्तकंही लिहिल होत.
शेंडे नक्षत्र अर्थात धूमकेतू
शेंडे नक्षत्र अर्थात धूमकेतू यांनी भक्तुले vs मंदुले यांच्यात जंगी सामन्याचे आयोजन केले आहे. तरी सगळ्या मायबोलीकरांनी या सामन्याचा लाभ घ्यावा. गो फॉर किल. चढाई करा एकमेकांवर.
बोकलत
बोकलत
कोणी माझ्यासारख्या सामान्य जनतेला सविस्तर सांगेल का की या घटनेमागे नक्की काय वाद चालू आहे?
सर्व बातम्या आणि रिपोर्ट वाचत
सर्व बातम्या आणि रिपोर्ट वाचत आहे. स्मित यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि धैर्य नि:संशय कौतुकास्पद आहे.
काही प्रश्न.
- विमान इतक्या जोराने खाली आले तर प्राणवायूची मास्क खाली का आली नाहीत ? तितक्या कमी वेळात इतका ड्रॉप घेतला तर जी -forces मुळे लोक फेकले जातात, जखमी होतात, सामानाची उलथापालथ होते, विमान निकामीही होऊ शकते. तसे काही झाल्याचे निदान व्हिडिओ मधून तरी दिसत नाही.
- ओमानी वैमानिकांना इस्राएल मध्ये येण्यास बंदी आहे तरी सुद्धा हा पायलट या विमानावर आला कसा ? त्याला अतिरेकी विचारसरणीमुळे ओमान एअर मधून काढून टाकलं होतं. फ्लायदुबईने त्याची बॅकग्राऊंड चेक केली नव्हती का?
- स्मित यांनी नेतान्याहू यांच्याशी बोलताना सांगितलं की बाहेरून बाकीचे लोक कॉकपिट कोड enter करत होते पण आतून हमामी तो override करत होता. बाहेरच्या लोकांना कोड कोणी दिला? का दुसरे reserve flight crew, flight attendant यांना तो कोड माहिती होता? हे नीट समजले नाही.
- स्मित यांनी त्यांच्या डोक्याला मागून हमामीने वार केले असे सांगितले, ते ax ने केलेले वार का हमामीने हातांनी केले ते कळले नाही. ax ने असतील तर एका घावात मान तुटण्याचीही शक्यता होती. स्मित यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून ते बचावले.
वरील प्रश्नांची वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे मिळाली तर सगळ्यांचेच शंकानिरसन होईल ही आशा.
ही पण एक गंमत
ही पण एक गंमत
https://www.aljazeera.com/news/2026/9/28/uae-confirms-netanyahu-visit-to...
The United Arab Emirates has confirmed that Israeli Prime Minister Benjamin Netanyahu met with President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan during a visit to the country over the weekend.
The confirmation late on Monday came a day after the Israeli leader made the secret trip to the UAE capital, Abu Dhabi. The visit came a month before Israeli elections and amid controversy over reports alleging that Bin Zayed, known as MBZ, had warned Netanyahu that a major Hamas operation was likely just ahead of the attack on southern Israel on October 7, 2023.
भावी पंतप्रधान राहुलजी गांधी
भावी पंतप्रधान राहुलजी गांधी याबद्दल मौन का बाळगून आहेत? हरामी हमाम विषयी वाईट बोलल्यास मुस्लिम व्होट बँकला धक्क बसेल का? हनुमान चालिसा म्हणणार्या कॅप्टन स्मित बद्दल दोन चांगले शब्द बोलले तर मुस्लिम नाराज होतील अशी भीती आहे का?
मोदींचा, निदान विमान उड्डाण मंत्र्याचा राजीनामा तरी मागायचा होता ह्या प्रकरणात.
भावी पंतप्रधान राहुलजी मे महिन्यात ओमानला गेले होते. त्यांचे त्या दौर्याचे फोटोही आहेत.
कदाचित हमाम साहेबांना भेटले असतील खुशाली विचारायला! वाममार्गापासून परावृत्त करायला !
हमाम मूळचा नागपूरचा आहे का?
हमाम मूळचा नागपूरचा आहे का?
>>
>>
कोणी माझ्यासारख्या सामान्य जनतेला सविस्तर सांगेल का की या घटनेमागे नक्की काय वाद चालू आहे?
<<
वादाचा मुख्य मुद्दा आहे की अधिकृत सांगितला जाणारा घटनाक्रम संशयास्पद आहे.
कदाचित एक विचार हा असेल की हनुमान चालिसा सारखा हिंसेला उद्युक्त करणारी पानापानावर मनुवादी द्वेष असणारी कविता गाणारा वैमानिक हाच खरा अतिरेकी आहे. तोच विमान आदळणार होता पण शांततेने ओथंबलेल्या धर्माचे अनुयायी हमाम साहेब यांनी कॉकपिटमधली कुर्हाड वापरून त्याच्या दुष्ट काव्यांना वेळीच थांबवले. पण त्याने उलटा कांगावा करून एका निष्पाप शांतता प्रेमी धर्माच्या अनुयायाचे नाव खराब केले. आणि दुष्ट ज्यू लोकांनी त्यालाच दुजोरा दिला कारण त्यांनाही शांतताप्रेमी धर्माचे शांतताप्रेम पटत नाही!
एक शक्यता.
Israel Received Flydubai Crew
Israel Received Flydubai Crew List in Advance, Failed to Flag Omani Co-Pilot
According to security sources, Israel's Transportation Ministry and Mossad were supposed to check the crew list. The Israel Tax Authority confirmed that the list was received, but the Transportation Ministry refuses to say whether it went over it
म्हणजे पहारेकरी कामावर असताना
म्हणजे पहारेकरी कामावर असताना झोपला तर चोरांना चोरी करण्याचा नैतिक अधिकार आहे का?
इस्रायलची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे म्हणून शांतता प्रेमी लोकांना विमानातील निरपराध लोकांना ठार मारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का?
तसा न्याय लावायचा तर २६/११ चा हल्लाही योग्यच म्हणावा लागेल कारण भारताचे तटरक्षक दल, नाविक दल कुणीही त्या कसाब वगैरे विभुतींना थांबवू शकले नव्हते.
चौकीदार ही चोर है असं असू
चौकीदार ही चोर है असं असू शकतं.
शांतता प्रेमी तर रास्वसं चे
शांतता प्रेमी तर रास्वसं चे सदस्य आहेत ना?
ट्रंपतात्यांना खोटं ठरवणे, त्यांच्या वक्तव्याची टिंगल करणे यासाठी नेवाडाच्या उन्हात घर बांधणार आहेत.
२६/११ प्रकरणात चौकीदारच चोर
२६/११ प्रकरणात चौकीदारच चोर होता? नवीन माहिती.
इसायलने जाणून बुजून सुरक्षा व्यवस्था ढिली केली जेणेकरून हमाम सारखे शांतताप्रेमी लोक शेकडो ज्यू लोकांना ठार मारू शकतील?
असे केल्याने लोकांचा नेतान्याहू पंतप्रधान म्हणून सक्षम आहे असा विश्वास बळावेल? कसे काय?
Flydubai is UAE ची विमान
Flydubai is UAE ची विमान वाहतूक कंपनी आहे. दुबईने अशा माथेफिरूला नौकरी दिलीच कशी?
ह्या लोकांच अवघड आहे, लोकांना मारायला कारणच पाहिजे असतात. हल्ला यशस्वी झालाच असता तर भारतीय वैमानिकावर पण आरोप झाले असते.
पवारांनी एका मुलीला केवळ
पवारांनी एका मुलीला केवळ कविता आवडली नसल्याने तुरुंगात टाकलेले - तिथे खांग्रेसींनी णिषेध नोंदवला नवता. तिथे ते काय निषेध नोंदवणार. त्यांच्या नेत्याने निषेध नोंदवला तरच वाचा फुटेल.
त्या कवितेत पवार खपले पाहिजेत
त्या कवितेत पवार खपले पाहिजेत असं म्हटलं होतं.
जून २०२३ मध्ये पुण्याच्या सागर बर्वे या तरुणाने नर्मदाबाई पटवर्धन या नावाने तृतीयपंथी व्यक्ती च्या प्रोफाइलवरून शरद पवारांना तुझा लवकरच दाभोलकर होणार' अशी धमकी दिली होती. त्यालाही पोलिसांनी अटक केली. तेव्हा शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस गृहमंत्री होते.
नथुरामाच्या वारसदारांच्या मते हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य.
Qatar’s prime minister said
Qatar’s prime minister said Hamas agreed on Oct. 7 to release all civilian hostages in exchange for a brief ceasefire window, but Israel refused to pause the fighting to facilitate their release.
https://www.facebook.com/watch/?v=1407160767611009
Dossier Case 7/10 (The Victims' Families Report)
"Dossier Case 7/10" is a prominent 12-page report compiled and released by the families of October 7 victims and hostages.
• The Accusations: The document directly accuses Prime Minister Benjamin Netanyahu and successive Israeli governments of enabling the Hamas massacre. It outlines a 15-year policy of "containing" Hamas, transferring Qatari funds into Gaza, and actively ignoring critical intelligence and security warnings.
• The Objectives: The families compiled the dossier to demand full, independent political accountability. They reject attempts by officials to narrow the scope of the intelligence failure to just the few hours preceding the attack, pushing instead for systemic political investigations.
>>त्या कवितेत पवार खपले
>>त्या कवितेत पवार खपले पाहिजेत असं म्हटलं होतं.
कायद्याच्या कक्षेत राहून ही कविता शरद पवारांना ठार मारावे म्हणून बनवली आहे हे सिद्ध करता येत नाही. म्हणूनच केतकी चितळेला सोडून द्यावे लागले. तिने हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार आहे. मी माफी मागणार नाही असे म्हटले होते. तरी तिच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकला नाही. उधोबांचे वर्ल्ड्स बेस्ट सरकार सत्तेत असूनही!
त्या कवितेत शरद पवार असे कुठेही म्हटले नाही.
ऐशी झाले उरक,
वाट पाहतो नरक
इथे कुणाची ऐशी पूर्ण झाली आहे आणि नरक कुणाची वाट पाहतो आहे?
उरक म्हणजे मर नसून निवृत्त हो असा अर्थ होऊ शकतो का? नरक म्हणजे बारामती असू शकते का?
कितीतरी शक्यता!
तुका म्हणे पवारा
उडवू नको फवारा
इथे कुठला पवार आहे? शरद पवारच का? फवारा उडवणारे दुसरे कुणी पवार नसतील का?
केतकी चितळेने कविता रचली नव्हती. ही कविता अनेक लोकांनी शेअर केली होती. केतकीनेही केली.
पण तिची जात आडवी आली असावी. आणि तिचे सरकारविरोधी बोलणे.
आणीबाणीसमर्थक काँग्रेसी लोकांना सामान्य जनतेकडे असणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य एखाद्या सलासारखे खुपताना दिसते आहे. पण लोकशाहीचा आवश्यक भाग आहे. हे स्वातंत्र्य नसेल तर लोकशाही पोकळ आहे. अर्थात आणीबाणी लादणार्या लोकांना लोकशाहीचे काय अप्रूप?
आणि अप्रिय बोचणारे झोंबणारे विचार मांडता यावेत म्हणूनच हे स्वातंत्र्य आहे. छान छान, गोड गोड बोलायला स्वातंत्र्याचे कवच लागत नाही.
Pages