Submitted by रॉय on 20 September, 2026 - 11:52
त्याच्या बायसेप्सच्या दहापट फुगीर पण मऊसूत तिच्या केळगाभुळ मांड्यांवरून त्याचे मुख हळुवार फिरत त्रिभुज प्रदेशाच्या टोकाशी थांबले. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर थकून; समाधानी ग्लानीतल्या तिच्या बाजूला तो कलंडला. पंचावन्न वयवर्षे झाली तरी लग्न कधी म्हणून सगळा मीडिया त्याला छळतो. मात्र त्याला आवडायच्या नानविध पदार्थांबरोबरच पुस्तकांचा फडशा पाडणाऱ्या मध्यमवयीन ममव बाया.
“बंबलवरती किती बोललीस, साठोत्तरी नव्वदोत्तरी, दिवाळी अंक, समग्र! कुशीत मात्र शांत पहुडतेस!”
“मला बसलेला धक्का अजूनही ताजाच आहे. निवग्र्या आणि जीए आवडणारा सुपरस्टार? निगुतीनं..” गरगरणारा फोन हाताने दाबतच त्याने ओठ टेकवताच तिचे शब्द म्यूट.
“उद्या लायन 2 च्या सेटवर उशिरा जाण्यासाठी आत्ताच निघावं लागेल, सॉरी!” म्हणत जड मनाने ‘भाई’ बेडवरून उठला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बंबल आणि डंबल एकत्रच
बंबल आणि डंबल एकत्रच 😜
जाळ 🔥 अन् धूर संगटच की
सलमानचा काहीतरी संबंध आहे
सलमानचा काहीतरी संबंध आहे एवढंच कळलं.
समंध आहे का यात?
आहे की. समजा तो क्लोजटेड
आहे की. समजा तो क्लोजटेड मराठी साहित्य प्रेमी आणि ते वाचणाऱ्या ममव थोराड पोरी त्याचा type असतील तर?