AI च्या शाळेत प्रवेश करताना...

Submitted by वैभव जोगळेकर on 8 September, 2026 - 03:26

नोकरी बरोबरच एक हौस म्हणून ऑफिस संपल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी छोट्या छोट्या E-Learning ,Narration च्या स्क्रिप्ट्स साठी voice over करायचो, पण २०२० ला आलेला कोरोना आणि नंतर AI ,ह्याने कामाचा एकूणच flow कमी झाला . मग म्हटलं आता AI वापरून विडिओ करायचं शिकूया ....आणि मग यूट्यूब वरचे व्हिडिओ बघून AI विडिओ कसे करायचे हे समजून घ्यायला सुरुवात झाली ,Chatgpt, Google Gemini ,Google Flow ,Grok AI ,असे एक ना अनेक AI टूल्स डोळ्यांभोवती फेर धरून नाचू लागले.त्यातून मुळात कन्टेन्ट creator वगैरे नसल्याने कोणत्या विषयावर video करायचे हा प्रश्न होताच. पण मग थोडे थोडे प्रयत्न सुरु झाले.त्यातून तयार केलेला हा एक विडिओ .....

https://www.instagram.com/reel/DaqM4DVzuUz/

Group content visibility: 
Use group defaults