कर्ज घ्या आणि केस कापा - सरकारी योजना

Submitted by Madan Hunkare on 1 September, 2026 - 06:39

केंद्र सरकारने एक योजना आणली आहे असे कळले.
यात कर्ज घ्यायचे असते, सलून मधे जाऊन केस कापायचे आणि सरकारला कळवायचे, मग सरकार कर्ज माफ करते.

जर तुम्ही २२००६.५० कोटी कर्ज घेतले तर फक्त ६.५० कोटी इतकेच खर्च करायचे अशी काही तरी ही स्कीम आहे. या योजनेची अधिक माहिती हवी आहे. जर मी २२००००००६.५० कोटी कर्ज घेतले तर किती परत करावे लागतील?

जर फक्त २,२००६.५० (बावीस हजार सहा रूपये) एव्हढेच कर्ज घेतले तर किती परत करायचे?
जर अजिबात परत करायचे नसेल तर काय नियम आहेत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users