Submitted by अतरंगी on 22 August, 2026 - 02:02
"नमस्कार मंडळी,
नाष्टा घ्या"
याच वाक्याने सुरुवात करुन वाड्यावरील गप्पा या वाहत्या पानावर मी fruit plates टाकायला सुरुवात केली होती. त्याला आता एक दोन वर्षे झाली. वाडेकरांनी व मायबोली मित्र परिवार सदस्यांनी अनेकदा केलेल्या कौतुकामुळे मला हुरुप येत गेला व माझीही यातली रूची वाढत गेली.
जसे मायबोली नसती तर मी कधीही कसलेल्ही लिखाण केले नसते तसेच मायबोली नसती तर मी हे पण कदाचित एवढ्या उत्साहाने कधी केले नसते.
या मागील काही दिवसात केलेल्या नवीन fruit dishes.
गोड मानून घ्या.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
(यातील एक दोन रचनांमधील काही भाग internet वरुन उचलला आहे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार म्हणजे फारच सुंदर!!!
फार म्हणजे फारच सुंदर!!!
(No subject)
https://photos.app.goo.gl/wQBu9zLzfGxfpn2v6
सध्या मायबोलीवर फोटो अपलोड होत नसल्याने सगळे फोटो या लिंक वर टाकले आहेत.
खूप छान रचना आहेत.
खूप छान रचना आहेत.
फोटो नीट दिसत आहेत.
एकापेक्षा एक सुंदर फोटो...
कमाल आहेत सगळे फोटो!
कमाल आहेत सगळे फोटो!
तुम्ही धन्य आहात! __/\__
.
.

.

.

.
.

.

.
.
.

.

.

.
.
.

.

.

.
.

व्वा, सगळ्या कलाकृती मस्त.
व्वा, सगळ्या कलाकृती मस्त.
आता क्लासेस घ्यायला चालू कर..
तू फ्रुट प्लेट्स सतरंगी
तू फ्रुट प्लेट्स सतरंगी केल्या आहेस अतरंगी. आणि त्या आम्हाला आधी बघायला मिळतात ( घरच्यांनंतर) यातच कॉलर टाईट करते.
आता शब्द संपले पण तूला नवीन रचना सुचतात. ❤️. कुठली सर्वात आवडली ते सांगणं अत्ता कठीण आहे.
मस्त मस्त.
सुंदर. पेअर ची फुलदाणी आवडली.
सुंदर. पेअर ची फुलदाणी आवडली.
हे अत्युच्च म्हणण्याच्याही
हे अत्युच्च म्हणण्याच्याही पलिकडचं आहे! ही कलाकुसर आम्हाला बघायला मिळाली हे आमचं भाग्य.
पेरूचा टेबल व वर लेगो लोक आणि
पेरूचा टेबल व वर लेगो लोक आणि निंजा सैन्य व रथ जबरदस्त आहे. सगळेच एकापेक्षा एक सरस आहे. चित्रकला आहे यात.
@ अतरंगी
@ अतरंगी
हे फार्फार सुंदर आहे !
माबो वर फोटो पुन्हा सुरु झाले, त्याचे apt सेलिब्रेशन 😍
ज ब र द स्त आहे हे !!
ज ब र द स्त आहे हे !!
हे अत्युच्च म्हणण्याच्याही
हे अत्युच्च म्हणण्याच्याही पलिकडचं आहे! ही कलाकुसर आम्हाला बघायला मिळाली हे आमचं भाग्य.+१
चिकुची फुले, मिक्स फळांची फुलदानी सगळेच अप्रतिम.
दंडवत घे रे मित्रा
दंडवत घे रे मित्रा
अफाट कलाकृती आहेत ह्या
प्लेटिंगही उच्च दर्जाचे झालेय
कसले भारी आहे हे. एकच नंबर.
कसले भारी आहे हे. एकच नंबर.
अत्युच्च म्हणण्याच्याही
अत्युच्च म्हणण्याच्याही पलिकडचं आहे! ही कलाकुसर आम्हाला बघायला मिळाली हे आमचं भाग्य.+१
चिकुची फुले, मिक्स फळांची फुलदानी सगळेच अप्रतिम.+११११
काय भारी आहे हे! गरबा
काय भारी आहे हे! गरबा खेळणार्या मुली, सैनिक, त्यांची शस्त्रं एक सो एक आहे सगळच.
Pages