स्टार बेबी रॅप्स - क्रोशा विणकाम

Submitted by अवल on 20 August, 2026 - 10:40

खूप दिवसांनी इथे पोस्ट करतेय. खरं तर हे विणकाम गेली १२ वर्ष करतेय. सध्या याच्या एआय रिल्स खूप येताहेत. त्याखालचे प्रतिसाद 'हे अशक्य आहे' असे दिसतात Happy
नेमकी एक मोठी ऑर्डरही आली तर विणले. म्हणून इथे फोटो टाकतेय.

IMG-20260820-WA0009.jpgIMG-20260820-WA0011.jpgIMG-20260820-WA0010.jpgIMG-20260820-WA0008_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर विणकाम!
आणि वेलकम बॅक. परत सक्रिय व्हा.