Submitted by सन्ग्राम on 10 August, 2026 - 13:27
माझ्या एका नातेवाईकाला NMIMS विलेपार्ले येथे admission मिळाले आहे आणि तो भाड्याने राहण्यासाठी कॉलेजच्या जवळपास जागा शोधत आहे. Sharing/PG चालेल. विलेपार्ले जवळ राहत असलेल्या मायबोलीकरांनी कृपया माहिती द्यावी.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तिथेच अजुबाजुला बऱ्याच
तिथेच अजुबाजुला बऱ्याच इमारतीमध्ये पिजी हॉस्टेल चे फलक दिसतील. भाडे प्रचंड असेल .
पार्ल्यात रहायचे ? जय हो !
पार्ल्यात रहायचे ? जय हो !