बाबूचा बैल आणि बायची गाय
दोघातून विस्तव कधी जायचा नाय
बाबूचा बैल जरी होता खिल्लारी
बायच्या गायीला शिंगाने मारी
बाबुला आवडायची गायीची बाय
बायला आवडायची फक्त तिची गाय
गायीला मारायचा बाबूचा बैल
बैलाच्या पायी सारे प्रयत्न फेल
बायला वाटायचं गायीने व्हावं गाभण
बाबुला वाटायचं हिने वाचावं मन
बाबूने केला मग देवाला नवस
वाढू दे माझ्या बैलाची हवस
गंडेदोरे उतारे बैलासाठी केले
तरीही त्याने गायीला शिंगाने खुपसले
बाबूचा उडाला देवावरून विश्वास
बैलाला दिला मग वियाग्राचा घास
बैलाच्या घश्याला पडायला लागली कोरड
बैलाने हंबरून हंबरून केली आरडाओरड
बैल प्यायला पाणी ढसाढसा
बाबुला पाडला उताणा बाबू वाचला कसाबसा
बाबूने आणली गोठ्यात बायची गाय
बैल आधीच तय्यार त्याला सांगायला लागलं नाय
बैलाने केले सर्व आधीच सोपस्कार
गाय गेली पळून , झाला मग बाबूवर स्वार
बाय आली गोठ्यात तिने बघितलं तर काय
बैलाखाली घुसून नक्की हा करतोय काय
बाय ओशाळून गेली तिने काढता घेतला पाय
बाबूची लव्हस्टोरी अशीच ढगात गेली भाय