BMM 2026: अधिवेशनादरम्यान मायबोलीकरांचे गटग

Submitted by पराग on 3 August, 2026 - 10:26

मला माहित आहे त्याप्रमाणे अ‍ॅडमिन, झारा, अनुदोन, आस्चिग, रायगड ही मंडळी नक्की असणार आहेत. अजून कोण कोण येत आहे ?

आमची ग्रीड भरगच्च आहे! शुक्रवारी 'ऑल द बेस्ट' नाटकाच्या आधी 'कमलाबाई ओगले भोजनगृहात' भेटायचं का?

समिर, सुप्रिया, अनु ह्यांचा मोगरा फुलला कार्यक्रम आणि त्यांचीच एकांकिका शनिवारी आहे. ती झाल्यावरही भेटू शकतो पण मग तेव्हा फोक आख्यानची गडबड असेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults