फुलांच्या पायर्‍या ..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

3653958046_f7fd5b5713.jpg

Nikon Coolpix P60 (Point and shoot)

flickr वर पहायचा असल्यास - http://www.flickr.com/photos/paragkan/3653958046/
(या वेळी फोटो थेट इथेच उपलोड केला आहे. सगळ्यांना बघता येईल अशी आशा आहे.)

विषय: 

वाह ! Happy

खूपच आवडला. तिसरं फुल आऊट ऑफ फोकस आल्यामुळे जास्त छान दिस्तोय फोटो.

वा! खूप आवडला फोटो!

नाव छान दिलसं अगदी साजेसं.

छानच

छानच रे पिके. Happy त्या फुलांच्या पाकळ्या मात्र कागदी कात्रीने कातरल्यासारख्या आहेत ना?

फोटोचा पार्श्वभाग तसच सफेद-पिवळ्या रंगाचं छान कॉम्बीनेशन.. सुंदर काढलाहेस फोटो.. अगदि ग्रीटींग कार्ड चा असतो तस्सा.. छान!

पिक्या साल्या मानल तुला.. काय कल्पना शक्ती यार... खल्लास..!!! जबरा फोटो.. जिंकलस...