
पश्चिमी देशात गेल्या काही वर्षात एक विकृती निर्माण झालेली आहे. ती म्हणजे त्या त्या देशात बहुसंख्य असणार्या गोर्या (श्वेतवंशी) लोकांना कायम अपराधी असल्यासारखे वागवायचे. त्यातूनच एक भयानक घटना घडली आहे.
डिसेंबर २०२५ मधे इंग्लडमधे एका शहरात एका अठरा वर्षाच्या श्वेतवर्णी विद्यार्थ्याला (हेन्री नोवॅक) एका शीख तरूणाने (विक्रम दिगवा) आपले कृपाण अनेकदा भोसकून ठार मारले. कारण अगदी क्षुल्लक होते. तो विद्यार्थी त्या शिखाला "you are a bad man" असे काहीसे म्हटल्याचा व्हिडियो आहे पण नक्की काय घडले हे कळलेले नाही. पण ह्या शीख मुलाने भसाभसा भोसकून हेन्रीला घायाळ केले. विक्रमने बहुधा आपल्या भावाला बोलावून घेतले (गुरप्रीत). भावाने पोलिसांना इमर्जन्सी नंबर वापरून बोलावले. तिथे कांगावखोरपणे असे सांगितले की माझ्या भावावर एका वर्णद्वेषी माणसाने हल्ला केला आहे. हेन्रीला भोसकले आहे. त्याचा जीव धोक्यात आहे असे काही सांगितले नाही.
पोलिस आले. त्यांनी शीख बंधूंच्या खोट्या कहाणीला खरे मानले. तिथे मरणासन्न अवस्थेत तडफडणार्या हेन्रीला बेड्या घातल्या. त्याला जमिनीवरून फरफटत नेले आणि भिंतीला टेकून बसवले. तो बिचारा सांगत होता की मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तो स्वतःच्याच रक्तात गुदमरून मरत होता. पण पोलिसांना त्याची पर्वा वाटली नाही. त्यांना त्या शीख व्यक्तीचा वर्णद्वेषाचा कांगावा जास्त महत्त्वाचा वाटला. यथावकाश तो दुर्दैवी गोरा मरण पावला. नंतर हे उघडकीस आले की विक्रम हा खुनी आहे . काही दिवसांपूर्वी खटल्याचा निकाल लागला आणि ह्या नराधमाला केवळ २२ वर्षाचा तुरुंगवास झाला. ( फाशी नाहीतर निदान जन्मभर तुरुंगात सडवायला हवा होता)
नुकतेच त्या घटनेचे व्हिडियो चित्रण समोर आले. त्यात विक्रम आणि त्याच्या भावाचा खोटारडेपणा, पोलिसांचा मूर्ख, ढिसाळपणा हे सगळे समोर आले आहे.
ह्यातून एक दिसते की सगळ्ञा सरकारी यंत्रणा ह्या अल्पसंख्य लोकांसाठी एक नियम आणि बहुसंख्य लोकांसाठी दुसरा असा भेदभाव करतात. इंग्लंडमधे सामान्य नागरिकाला केवळ ३ इन्च लांबीचे चाकूचे पाते असणारा चाकू बाळगायची परवानगी आहे. उलट शीख लोकांना तलवारीच्या आकाराचे कृपाणही बाळगायची परवानगी आहे. ते धारदार आहे का बोथट आहे, जीवघेणे आहे का निरुपद्रवी आहे हे तपासले जात नाही. एखादा माणूस दाढी आणि फेटा घालून शीख बनला आणि शस्त्र बाळगू लागला तर त्याला थांबवायची यंत्रणा नाही.
इंग्लंडमधील पोलिसांना शिकवले जाते की इंग्लंडमधे वर्णद्वेष हा एक भयंकर गुन्हा प्रचंड फोफावलेला आहे त्यामुळे अल्पसंख्य लोकांना अगदी हळूवारपणे, फुलासारखे जपून वागवा. (अन्यथा तुमची धडगत नाही हे अध्याहृत!)
ह्या घटनेमुळे सामान्य इंग्रज माणूस खवळला तर आश्चर्य नाही. पण वोकनेस नामक मानसिक विकार जो सत्ताधारी आणि उदारमतवादी लोकांमधे बोकाळला आहे त्यामुळे अशा घटना होतच राहणार. अशाने कधीतरी ह्या सुसंस्कृत लोकांमधे उद्रेक होऊन अल्पसंख्य लोकांवर शेकणार आहे.
अनेक शतके आपण काळ्या आणि अन्य लोकांवर प्रचंड जुलुम केला आहे आता त्याची परतफेड करण्यासाठी उलटा वर्णद्वेष सहन केला पाहिजे अशी काहीतरी अपराधी भावना काही प्रमाणात पश्चिमी समाजात पसरवली गेली आहे. शाळेतील अभ्यासक्रम, विविध पुरोगामी विचारवंताचे लेख ह्यातून हा विषारी प्रचार होत असतो आणि त्याचेच हे फळ आहे.
पण वर्णद्वेषाचा लंबक उलट्या दिशेने हेलकावून कुणाचेही भले होणार नाही.
वंशभेद हा वंशभेद असतो.
वंशभेद हा वंशभेद असतो.
त्यात उलटा सरळ हा भेद कशाला?
ह्यात वर्णद्वेषापेक्षा bad
ह्यात वर्णद्वेषापेक्षा bad policing आहे.
व्यक्ती दोषी आहे का अपराधी हे न बघता वैद्यकीय मदत तात्काळ झाली पाहिजे.
उलटा वर्णद्वेष म्हणजे
उलटा वर्णद्वेष म्हणजे प्रयत्नपूर्वक ब्रेनवॉशिंग करून गोर्या लोकांना पश्चिमी देशात कायम आरोपीच्या पिंजर्यात उभे केलेले असणे.
पोलिस अल्पसंख्य संशयित, तक्रारदार किंवा अन्य व्यक्तींना जास्त मान देणार. त्यांचे मत जास्त ग्राह्य मानणार.
उलट गोर्या लोकांना संशयाने वागवणार. ह्याला उलटा वर्णद्वेष म्हणायचे.
इतकी वर्ष आम्ही वर्णद्वेष केला आता त्याची परतफेड म्हणून उलट वर्णद्वेष.
हे निव्वळ बॅड पोलिसिंग नाही.
हे निव्वळ बॅड पोलिसिंग नाही. पोलिसांना जे शिकवले जाते त्याचा हा परिपाक आहे.
एखाद दुसरा पोलिस वाईट वागला असे नाही. सगळ्या पोलिस दलाला हेच प्रशिक्षण दिले जाते.
ग्रूमिंग गँग नामक एक भयानक प्रकरण इंग्लंडमधे उघडकीस आले होते. बहुतांश पाकिस्तानी मुस्लिम तरूण पुरुष अल्पवयीन मुलींना फूस लावून, ड्रग, दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार करत असत. अर्थातच बहुसंख्य मुली गोर्या (श्वेतवर्णीय) होत्या.
जेव्हा जेव्हा अशा पीडिता तक्रार करायला आल्या तेव्हा त्या श्वेत वर्णी आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार होती ते पाकिस्तानी अल्पसंख्य म्हणून त्यांना उडवून लावले.
ह्या सर्व प्रकरणी पोलिसांनी वेळोवेळी माफी मागितली आहे.
हेन्री खून प्रकरणातही पोलिसांनी माफी मागितली आहे.
महत्वाचा लेख!
महत्वाचा लेख!
अजून एक घटना. अमेरिकेतील
अजून एक घटना. अमेरिकेतील टेक्सस राज्यात .
कार्मेलो अँथनी नामक काळा मुलगा. फ्रिस्को नामक शहरात एका शाळेत क्रीडा स्पर्धा चालू होत्या. विविध शाळांचे तंबू उभारले होते.
कार्मेलो अँथनी त्याच्याशी संबंध नसलेल्या शाळेच्या तंबूत शिरला. तिथल्या एका (श्वेतवर्ण)ऑस्टिन मेटकाफ (वय १७) नावाच्या मुलाने त्याला हटकले.
"इथे फक्त आमच्या टीमचे लोक असणार. तू इथून बाहेर जा"
काळ्या मुलाचे उत्तर "मेक मी" (बाहेर काढून दाखव). अशीच बाचाबाची झाली. मग शेवटी कार्मेलो म्हणाला "मला हात लाव आणि बघ काय होते ते"
ऑस्टिनने त्याला बाहेर ढकलायचा प्रयत्न केला. कार्मेलोने आपल्या बॅकपॅकमधून एक चाकू काढून ऑस्टिनच्या हृदयात भोसकला. ऑस्टिन घायाळ होऊन पडला. कार्मेलो पळून गेला. जाता जाता तो चाकू कुठल्या तरी कचर्याच्या डब्यात टाकला. यथावकाश तो पकडला गेला. इकडे ऑस्टिन खाली पडला आणि काही मिनिटात मरण पावला. त्याचा जुळा भाऊ त्याच्या जवळ धावून आला. त्याच्या मांडीवर ऑस्टिनने प्राण सोडला.
ऑस्टिन हा एक विद्यार्थी प्रिय मुलगा होता. कॉलेजमधे जायच्या तयारीत. अमेरिकन फुटबॉलमधे कुशल. पण एका नालायक, उन्मत्त काळ्या मुलाच्या
वागण्याने त्याचे आयुष्य संपले.
आता त्याचा खटला चालू आहे. ह्या "गरीब" "असहाय" कार्मेलो साठी म्हणजे त्याच्या बचावासाठी जवळपास ६ लाख डॉलर पेक्षा जास्त इतका फंड उभा केला गेला. अगदी अमेरिकेत देखील ही रक्कम लहान नाही.
ह्या नराधमाचे कृत्य कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही. पण त्याला मृत्युदंड होण्याची शक्यता नाही. कारण? उलट वंशवाद अर्थात रिव्हर्स रेसिजम!
विचार करा, उलटी परिस्थिती असती तर काय झाले असते? महात्मा जॉर्ज फ्लॉईड स्टाईलच्या दंगली होणे शक्य होते. तमाम माध्यमे काळ्या लोकांविरुद्ध असणार्या सिस्टेमिक रेसिजम बद्दल ठणाणा करताना दिसले असते. इथे मात्र स्मशान शांतता! स्थानिक चॅनेल सोडले तर फारशी कुणी दखल घेतलेली नाही. कारण? उलटा वंशवाद!
पण मग संतुलन कसे आणायचे?
पण मग संतुलन कसे आणायचे? कानाडोळा केला की एका गटावर अन्याय होतो. मग वर्षानुवर्षे तो अन्याय सहन करुन, पारडं बदलतं तर आता दुसरी पार्टी व्हिक्टिम बनते. आणायचा कसा बॅलन्स
हा प्रॉब्लेम भारतात असावा का
हा प्रॉब्लेम भारतात असावा का ? मला वाटते आहे.
मग वर्षानुवर्षे तो अन्याय सहन
मग वर्षानुवर्षे तो अन्याय सहन करुन, पारडं बदलतं तर आता दुसरी पार्टी व्हिक्टिम >>>>
समोरच्याचे तोंड पाहुन वागणे बंद केले तर हा प्रश्न निकालात निघेल की.. जवळपास सगळेच समोर कोण आहे त्याप्रमाणे वागणे बदलतात.
@साधना !
@साधना !
१००% बरोबर, काय बोलला पेक्षा कोण बोलला हे व्यवच्छेदक लक्षण आहे सत्योत्तरी (पोस्ट ट्रुथ) सामाजिक रचनेचे, आकलनाचे किंवा अगदी बुद्धीवाद अन् बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचे सुद्धा !
"ते का ते म्हणजे तसलेच" ही एक वृत्ती त्याच्या मुळाशी आहे. आता त्या ते मध्ये सामाजिक, आर्थिक उतरंडीचे दोन्ही एंड धरून पूर्ण स्पेक्ट्रम येईल.
सरकारी यंत्रणा जसे पोलीस,
सरकारी यंत्रणा जसे पोलीस, न्यायालये, सैन्य इथे लोकांनी वर्णभेदमुक्त असले पाहिजे. कलर ब्लाईंड असले पाहिजे. काळा आहे म्हणून झुकते माप द्या, शीख आहे, मुस्लिम आहे म्हणून जरा जास्त लक्ष द्या असे करणे घातक आहे. भूतकाळात गोर्या लोकांनी खूप खूप अन्याय केला म्हणून सरकारने थोडा उलटा अन्याय करावा हा विचार शेवटी वंशवादाला खतपाणी घालणारा आहे.
बहुसंख्य लोकांना पायदळी तुडवणे, कायम अपराधी ठरवणे आणि अल्पसंख्य लोकांना एखाद्या नाजूक फुलासारखे जपणे ह्यातून ते अल्पसंख्य शेफारतात आणि जास्तच गुन्हे करू लागतात.
इंग्लंडमधे मुस्लिम लोकांच्या लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा तुरुंगातील कैद्यांमधे असणारे मुस्लिम लोकांचे प्रमाण किती तरी जास्त आहे.
अमेरिकेत काळ्या लोकांचा खून ह्या गुन्ह्यात त्यांच्या लोकसंख्येच्या कैक पटीने जास्त सहभाग असतो.
आणखी एक उदाहरण. ट्रेसी डेविस
आणखी एक उदाहरण. ट्रेसी डेविस नामक काळ्या न्यायाधीशाने एका भयानक गुन्हेगाराला ६५ वर्षे शिक्षा द्यावी अशी ज्यूरीची शिफारस डावलून जेमतेम ३० वर्षाची कैद सुनावली.
https://www.wlky.com/article/controversial-decisions-louisville-judges-j...
कारण? तो "बिचारा" काळ्या घरात वाढला आणि त्याला अनेक समस्या होत्या म्हणून!
उलटा वंशवाद असतो तो असा. ज्या संस्थेने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय द्यायचा ती संस्था असले उद्योग करतात!
अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये
अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये काही खलिस्तान समर्थक गट भारतविरोधी कार्यक्रम आणि रॅली आयोजित करताना दिसतात. कॅनडामध्ये तर इंदिरा गांधी यांच्या हत्येचे प्रदर्शन करण्यात आले होते, तसेच भारतापासून वेगळ्या खलिस्तान राज्यासाठी तथाकथित "जनमत चाचण्या" आयोजित करण्यात आल्या होत्या. काही प्रसंगी भारतीय तिरंग्याचा अपमान तर ठरलेलाच आहे.
त्यामुळे वाटायचं की प्रगत देशांमध्ये अशा प्रकारच्या कृतींना परवानगी कशी मिळते? कदाचित अल्पसंख्यांक आहेत म्हणून तुलनेने सौम्य दृष्टीने पाहिले जात असावे.
मध्यंतरी रिवर्स कास्टिजम वाले
मध्यंतरी रिवर्स कास्टिजम वाले जोरात होते. तेव्हां खरंच असं व्हायला नको अशा लोकांचा प्रतिक्रिया होत्या. पण हे कार्ड चोराच्या उलट्या बोंबा या खात्यातलचं होतं हे आता या मंडळींच्या सध्याच्या पोस्टस बघताना समजतं. अशा मंडळींच्याच डोक्यातून या घटनांतून आम्हीच व्हिक्टीम आहोत हा कांगावा करण्याचा प्लान जन्म घेत असतो.
अशा घटना अपवाद आहेत का याच्याशी यांना घेणं देणं नसतं.
अन्यायाची साधारण व्याख्या अशी आहे कि जिथे सिस्टीम, संस्कृती, सत्ता ही बहुसंख्यंकांना अनुकूल आहे, त्यांच्याकडून न्यायबुद्धी न वापरता एखाद्याच्या बाबतीत केलेले वर्तन. जर बहुसंख्य वेळा असे झाले असेल तर आधुनिक समाजात काळजी घेणं म्हणजे रिव्हर्स रेसिजम हा शोध फक्त नासलेले कांदेच लावू शकतात.
अपवाद कुठे नसतात? कुठली यंत्रणा शंभर टक्के दोषमुक्त असते? व्हिक्टीम हे नेहमी बापुडवाणेच असायला हवेत असंही कुठे म्हटलंय? बदमाष तिथेही असणार. त्यांमुळे चूक होणार. पण ती सुधारली आणि शिक्षा झाली. जर नेहमी याच पद्धतीचा घटनाक्रम असता आणि नेहमी शीख किंवा वंशाने अल्पसंख्यंकांना सूट मिळत असती तर गोष्ट वेगळी होती.
अमेरिकेत काळ्यांनी जे लढे दिलेत ते तुम्हाला माहीत नसेल हे शक्य नाही. नुकतेच एका घटनेत पोलिसांनी एका कृष्णवर्णियाला नरड्यावर पाय देऊन मारले त्याबद्दल माफीही मागावी लागलेली आहे. तुमच्यात न्यायबुद्धी असेल तर वंशभेदावर इंतरनेटवर फुकट असलेलं साहित्य वाचा. ब्लॅक पँथर चळवळ वाचा. मार्टिन ल्युथर किंग बद्दल वाचा.
दोन कृष्णवर्णिय मुलांनी एका गोर्या मुलीची सायकल दुरूस्त करून दिली. ती बेपत्ता झाल्यानंतर या मुलांना एव्हढी मारहाण झाली कि त्यात त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या वडलांनाही मारहाण झाली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली अशी एक घटना आहे. पुढे त्या मुलीला या मुलांनी काही इजा केली नव्हती हे अनेक वर्षांनी सिद्ध झाले. ते काळे होते म्हणजे त्यांनीच काहीतरी केले या समजातून ही घटना घडली. ही एकमेव नव्हती.
अपवादाला नियम बनवणार्या नक्षत्रावर जन्म झालेल्या शेंडेफळाला हे समजावणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणीच.
नेहमीप्रमाणे वैयक्तिक हल्ले
नेहमीप्रमाणे वैयक्तिक हल्ले सुरू!
उगाच चर्चेची पातळी घसरवू नका. मुद्द्याला मुद्याने उत्तर द्या. उगीच गलिच्छ पणा कशाला करता?
उलटा वंशवाद हा नियम बनत आहे. अपवाद नाही. इंग्लंडमधे ग्रुमिंग गँग नामक प्रकारात अक्षरशः हजारो अल्पवयीन मुलींना बलात्कार आणि तत्सम अत्याचार सहन करावे लागले होते.
संत महात्मा जॉर्ज फ्लोईड हा एक गुन्हेगार पार्श्वभू मीचा होता. त्या प्रकरणात पोलिसाला दोषी ठरवून अवाच्या सवा शिक्षा दिली आहे . तिथे न्यायाला पायदळी तुडवले गेले आहे. अनेक पुरावे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले आणि त्या डेरेक शोविन नामक पोलिसाला पूर्ण आयुष्य तुरुंगात डांबले.
ह्या अन्यायाला उत्तर म्हणून डझनभर लोकांना अमेरिकेत देशभरात ठार मारले गेले. ह्यातले अनेक लोक काळे, आशियाई वंशाचे होते. अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले. जाळपोळ, लुटालूट, विद्रुपीकरण, पोलिस वाहनांची नासधूस असे वंश भेद निर्मूलनाचे कार्यक्रम सर्व देशात मिनेसोटापासून शेकडो मैल दूर असलेल्या शहरात करण्यात आले. सॅन फ्रान्सिस्को भागात जिथे गेले पन्नास वर्षे डेमोक्रॅट लोकांची सत्ता आहे, ओकलंड जिथे बहुतांश सरकार काळ्या लोकांचे आहे तिथेही विविध दुकानांतील माल लुटण्याचा कार्यक्रम झाला. मग त्यातली अनेक दुकाने बंद पडली आणि तिथे नोकरीला असणारे बहुतांश काळे लोक बेकार झाले. अशा तर्हेने वंशवादाला चोख उत्तर दिले गेले.
गेल्या दशकभरातील घटना पाहिल्या तर उलटा वंशवाद हा जास्तीत जास्त बळावताना दिसत आहे.
गलिच्छ, वैयक्तिक हल्ले
गलिच्छ, वैयक्तिक हल्ले
कोट करा बरं.
बाकी भूत के मुंह मे रामनाम आठवलं.
अरे मुद्द्यावर बोला सगळे
अरे मुद्द्यावर बोला सगळे कशाला उगाच एकमेकांवर उनो रिव्हर्स टाकत बसलात !
विषय पुन्हा सांगतो. उलटा
विषय पुन्हा सांगतो. उलटा वंशवाद हा कुठल्या एकट्या दुकट्या माणसाने बाळगलेला गंड नसून सरकारी यंत्रणांच्या वतीने राबवले जाणारे धोरण आहे. वरील खरोखर घडलेली उदाहरणे ह्याच प्रकारातली आहेत.
अजून एक उदाहरण. आयरिना झरुत्स्का ही एक तरुणी. युक्रेनहून अमेरिकेत आलेली. युद्धामुळे युक्रेन सोडून अमेरिकेत आश्रय घेतलेली एक तरुणी. नॉर्थ कॅरोलिना मधे शार्लोट शहरात नोकरी, शिक्षण दोन्ही करत होती. ऑगस्ट २०२५ मधे ती एका स्थानिक ट्रामसदृश गाडीत चढली. कामाची शिफ्ट संपवून घरी निघाली.
काहीही कारण नसताना जवळ बसलेल्या माथेफिरू काळ्या माणसाने भसाभसा चाकू भोसकून तिला रक्तबंबाळ केले. ती तिथे तडफडत पडली. काही वेळात मरण पावली.
ह्या काळ्या माणसाची काय पार्श्वभूमी? एकदा दरोडा घालण्याबद्दल त्याला ५ वर्षाची कैद झाली होती. सुटून आल्यावरही अनेक गुन्ह्यांबद्दल तक्रार होती. पण उलटा वंशवाद पुन्हा एकदा दिसून आला. ह्या डोकेफिरू घातक मनोरुग्णाला त्यानंतर कुठलीही केस, खटला, शिक्षा न होता मोकाट सोडले गेले. आणि त्याने एक दिवस ह्या निरपराध महिलेला काहीही कारण नसताना, अगदी क्षुल्लक कारणही नसताना ठार मारले.
ती केवळ श्वेतवर्णी होती म्हणूनच त्याने तिला मारले कारण नंतर "आय किल्ड द व्हाईट बिच (किंवा गर्ल)" असे म्हटल्याचीही बातमी आहे.
कल्पना करा जर उलट परिस्थिती असती तर पुन्हा एकदा म. फ्लॉईड स्टाईलच्या दंगली झाल्या असत्या.
आता एक नवी बातमी म्हणजे सदर माथेफिरू खटल्याला तोंड देण्याइतपत मानसिक दृष्ट्या स्थिर नाही म्हणून तो खटला रद्द करावा अशी मागणी त्या दैत्याच्या वकिलाने केली आहे. म्हणजे काही दिवसात हा प्राणी पुन्हा एखादा खून करायला मोकाट सोडला जाईल.
कारण अर्थातच उलटा वंशवाद. त्या बिचार्या युक्रेनियन स्त्रीला न्याय मिळेल अशी शक्यता दिसत नाही. ही विकृती वाढतच चालली आहे.
यावर एक उत्तम उपाय म्हणून
यावर एक उत्तम उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या सरकारने अवलंबलेले धोरण अभ्यासण्याजोगे आहे. अमेरिकेत त्यांनी DEI ला जवळजवळ नष्टच केले आहे. कित्येक उच्चपदस्थ गोर्या लष्करी अधिकार्यांना नोकरीवरून काढले आहे, अर्थातच विरोधी पक्षाने कांगावा केला, पण त्याला न जुमानता हेच धोरण चालू आहे. काळ्या लोकांचे एकेकाळचे लोकप्रिय नेते ओबामा यांच्यावर सतत टीका करून त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे.
उलटा वंशवाद नमस्कार हा
उलटा वंशवाद ही बाब ठळकपणे अस्तित्वात आहे असं म्हणता येईल यासाठी काय कसोट्या आहेत?
या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर पुढच्या प्रश्नांकडे जाता येईल.
"कित्येक उच्चपदस्थ गोर्या
"कित्येक उच्चपदस्थ गोर्या लष्करी अधिकार्यांना नोकरीवरून काढले आहे, "
या वाक्यात गोर्या हा शब्द चुकुन आला.
'काळ्या लष्करी अधिकार्यांना नोकरीवरून काढले आहे,' असे लिहायचे होते.
,
,
इथे खलिस्तानचा विषय आलेला
इथे खलिस्तानचा विषय आलेला दिसला.
ऑपरेशन ब्लु स्टारच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाब मधील अमृतसर येथे शीख विभाजनवादी जर्नेलसिंह भिंद्रनवालेचे उदात्तीकरण करणार्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लु स्टार कारवाईस काळा दिवस असे संबोधले. या कारवाईत ठार झालेल्या विभाजनवाद्यांचा उल्लेख या कार्यक्रमात शहीद असा केला गेला.
लोकस त्तानेही दहशतवादी असा शब्द वापरलेला नाही.
गोर्या हा शब्द चुकुन >>
गोर्या हा शब्द चुकुन >> उडदामाजी.
वर उल्लेख केलेल्या कार्मेलो
वर उल्लेख केलेल्या कार्मेलो अँथनीला दोषी ठरवले गेले आणि ३५ वर्षाची किरकोळ शिक्षा झाली. ९०-१०० वर्षे झाली असती तर करदात्यांच्या खर्चाने मरेपर्यंत तुरुंगात राहिला असता. आता ५०-५२ वयाचा असताना बाहेर पडून नव्याने गुन्हे करायला मोकळा!
पुरावे इतके बळकट होते की बचावाला मुद्देच उरले नाहीत. आरोपीच्या वतीने जे साक्षीदार आणले होते तेही त्या नराधम कार्मेलोच्या विरुद्धच बोलून गेले.
अर्थातच त्याच्या प्रवक्त्याने कांगावा सुरु केला आहे. ह्या काउंटीत काळ्या लोकांच्या आयुष्याला किंमत नाही. एकही ज्युरी सदस्य काळा नव्हता. हा अन्याय आहे वगैरे ट्याव ट्यांव ट्यांव.
बघू या आता महात्मा जॉर्ज फ्लॉईड स्टाईलच्या दंगली जाळपोळ सुरू होते का.
आयर्लंडमधे एका सुदानी माणसाने
आयर्लंडमधे एका सुदानी माणसाने ज्याला आयर्लंडने आश्रय दिला होता अशा माणसाने एका आयरिश माणसाचे मुंडके उडवायचा प्रयत्न केला. जवळपास त्याचा बेत तडीस गेलाच होता. पण एका जवळ असलेल्या माणसाने (श्वेतवर्णी) एक सोटासदृश हत्यार मिळवले आणि त्या सुदानी माणसाला बदडून काढले.

ज्याचे डोके उडवायचा प्रयत्न केला तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याचा एक डोळा जातो की काय अशी स्थिती आहे. पण जीव वाचला आहे.
अनेक पाश्चिमात्य राष्ट्रे कुठलीही तपासणी न करता असले डोकेफिरू, क्रूर असंस्कृत लोक मोठ्या प्रमाणात आयात करत सुटले आहेत. राजकारण्यांचा कदाचित त्यांच्या मतावर डोळा असेल. पण सामान्य नागरिकांचे जिणे मुश्किल होत आहे.
ह्या देशांना आपल्याला रेसिस्ट म्हणतील याची इतकी भीती वाटते की त्यापुढे सामान्य नागरिकांना सुरक्षित जगता येते का वगैरे प्रश्न गौण बनले आहेत.
संत महात्मा जॉर्ज फ्लोईड हा
संत महात्मा जॉर्ज फ्लोईड हा एक गुन्हेगार पार्श्वभू मीचा होता. त्या प्रकरणात पोलिसाला दोषी ठरवून अवाच्या सवा शिक्षा दिली आहे . तिथे न्यायाला पायदळी तुडवले गेले आहे. अनेक पुरावे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले आणि त्या डेरेक शोविन नामक पोलिसाला पूर्ण आयुष्य तुरुंगात डांबले.
>>> ट्रम्प समर्थक म्हणून इतके ही वाहवत जाऊ नये की खुन्यांचे समर्थन करू लागावे. तो फ्लॉइड संत होता की नव्हता ह्याचा त्याच्याशी झालेली वागणूक योग्य की अयोग्य ह्यास काही संबंध नाही.
कदाचित ह्या सुदानी माणसाच्या
कदाचित ह्या सुदानी माणसाच्या मशिदीतल्या इमामाने खंत व्यक्त केली असेल की एक काफीर शीख खुनी इतक्या मोठ्या प्रमाणात हेडलाईन्सवर झळकतो आहे. मुसलमान लोक झोपलेत की काय? काहीतरी करा की मिया! त्यातून स्फूर्ती घेऊन ह्या शूर मोमिनाने हे शौर्य गाजवले असेल!
उलटा वंशवाद थांबण्याची लक्षणे
उलटा वंशवाद थांबण्याची लक्षणे नाहीत.
बिली श्मिट नावाचा २२ वर्षीय पेन्सिल्वेनिया स्टेट विद्यापीठाचा विद्यार्थी कुठलीशी मॅच बघायला एका बारमधे मित्रांबरोबर गेला होता. रात्री घरी येत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याचा फोन चोरला. तो त्या चोरांचा पाठलाग करू लागला तर एका चोराने शांतपणे पिस्तुल काढून त्या विद्यार्थ्याला गोळ्या घातल्या आणि काही मिनिटात त्याने प्राण सोडला. आश्चर्य म्हणजे ज्या फोनसाठी ही खुनाखुनी केली तो फोन आरोपींनी एका कारखाली फेकून दिला होता जो पोलिसांना मिळाला आहे. म्हणजे हा खून नक्की कशासाठी केला?
अजून खुन्यांना अटक झालेली नाही. पण हा खून काळ्या लोकांनी केला आहे ह्याची मला तरी खात्री वाटते. आणि हे खून करणारे अनेक गुन्हे करून त्याकरता किरकोळ शिक्षा मिळून मोकाट सुटले असण्याची शक्यता दाट आहे. बघू या.
पण हा खून काळ्या लोकांनी केला
पण हा खून काळ्या लोकांनी केला आहे ह्याची मला तरी खात्री वाटते. >> अॅडमिनचं लक्ष आहे का?
इतर कुणी प्रत्त्युत्तर दिलं तरी आयडी उडेल. हा आयडी गेले कित्येक दिवस मुस्लीम, कृष्णवर्णिय व अन्य समूहांबद्दल बेताल बरळत सुटला आहे. अशा प्रकारचे घातक मतस्वातंत्र्य प्रत्येकाला का नाही? असे विकृत लोक इथे सन्माननीय आहेत का?
Pages