Submitted by मोकाट on 24 May, 2026 - 12:27
नमस्कार! मी खूप वर्षांपूर्वी एक ऑडियो ऐकला होता त्या मधे मुख्य पात्राला कोठेही गेले की तिथे लिहून ठेवायची सवय असते आणि त्या मूळे तो कायम प्रॉब्लेम मधे सापडत असतो. मला ऑडियोचे नाव आठवत नाही. तुम्हाला माहीत आहे काय मी कोणत्या ऑडियो बद्दल बोलतोय ते? तुम्हाला माहीत असेल तर प्लीज़ सांगा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चितू?
चितू?
पेन सलामत तो.. व पु काळे
पेन सलामत तो.. व पु काळे
https://youtu.be/5fxtOzFraZM?si=zkqZmS9RffY8xfQa
धन्यवाद अजिंक्यराव! मी
धन्यवाद अजिंक्यराव! मी सकाळपासून खूप शोधत होतो. मित्रांना पण विचारले. नक्की आठवत नव्हते पुलंच आहे का वपुंचे.
पेन स्लामत - वपु
पेन स्लामत - वपु
बाइ बायको कॅलेन्डर पुस्तकात आहे ही कथा.