
ही एक साधी सरळ Erotica लिहिण्याचा प्रयत्न आहे.
18 वर्षाखालील लोक आणि दोन व्यक्ती मधील लैंगिक संबंधांचे explicit वर्णनाने , शिव्या आणि रफ भाषेच्या वापराने जे ऑफेंड होऊ शकतात त्यांनी इथेच मागे फिरावे.
अर्थात पहिलीच कथा असल्याने आणि मायबोली प्रशासन कितपत सहकार्य करेल याबद्दल साशंकता असल्याने कथेवर फार काम केले नाहीये. "सुसंस्कृत" (!), "सालस"(!) मायबोलीकरांच्या रागातून कथा सुटलीच तर चांगली ठिक ठाक सीरिज जन्माला येऊ शकेल .
बाकी एरोटिका प्रकार म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय? फायदे काय? वगैरे चर्चेसाठी वेगळा धागा हवा असेल तर तसे सांगा, तिकडे डिटेल चर्चा करू शकू. 
***************
भेन्चोद!!! सुयश ने दबल्या आवाजात स्वतःलाच शिवी घातली.
खालूनच स्पा ला फोन करून विचारायला काय झालेलं तुला? दुखरे पाय घेऊन A विंग चे 2 मजले उतरून , परत B विंग चे 2 मजले चढणे त्याच्या जीवावर आले होते. एक एक पायरी उतरणे त्याला जड जात होते, मांड्या भरून आल्या होत्या.
B विंग चढताना तर फुल सर्कस होती. जिन्याच्या भिंतीला लावलेल्या रेल वर हाताने पूर्ण वजन टाकून आपला देह एक एक पायरी वर चढवत होता. त्याला असे चढताना पाहून कोणाला वाटले नसते हा तरुण पोरगा एका जिम मध्ये पर्सनल ट्रेनर (PT) आहे.
कालचीच गोष्ट होती,
सकाळी 11 नंतर जिम मध्ये तशी गर्दी कमी होते.मग सगळे ट्रेनर्स आळीपाळीने आपापले वर्कआऊट करतात. शेवटी तुम्ही किती फिट दिसता यावर तुम्हाला जिम मधले क्लायंट किती भाव देता ते ठरते.
अमर, त्याचा नेहमीचा वर्कआऊट बडी त्याची वाटच पाहत होता. आज तो शूटिंग करायच्या पूर्ण तयारीने आला होता, कॅमेरा स्टँड, मित्राकडून मागून आणलेला आयफोन, आणि कळस म्हणजे खास लेग डे ला वापरायला विकत घेतलेली शॉर्ट.
सुयश च्या पाठीवर थाप मारत तो म्हणाला "चल bro, आज insta पे आग लगाते है.."
तो काय आग लावणार याची सुयशला पूर्ण कल्पना होती. अमर फॉर्म आणि टेक्निक दाखवून लोकांना इंप्रेस करण्याऐवजी आपले फिजिक् दाखवून जास्त फॉलोअर मिळवण्याच्या मागे होता.
आणि ते करण्यासाठी जास्तीजास्त रिव्हिलिंग शॉर्ट्स घालून वर्कआऊट करायचा.
सुयशला हे कधीच पटले नव्हते. कोल्हापूर सारख्या लहान शहरातून आल्यामुळे त्याला हे सगळे फार अनैतिक वाटत असे. जास्तीत जास्त वजन उचलावे, करेक्ट फॉर्म राखावा ,लोकांना आपले काम आपोआप आवडेल असे त्याला वाटायचे.
तो त्या तयारीला लागला, वॉर्म अप करून झाल्यावर आधी हलक्या वजनाने 1 2 सेट डेडलिफ्ट मारल्या, नंतर वजन वाढवून अजून एक सेट
आता max वजनाने मेन सेट,
सुयशच्या डोक्यात पॅरलल ट्रॅक चालू होता, हा सेट पूर्ण रेकॉर्ड झाला पाहिजे. मग हे गाणे मागे लाऊन लगेच रिल टाकतो.
त्याने जिम शॉर्ट पायावर दुमडून थोडी वर केली, कोर सपोर्ट बेल्ट कसून बांधला, अमरला खूण करून दीर्घ श्वास घेऊन त्याने बार्बेल ला हात घातला एक दोन रिपिटेशन झाली आणि "कम ऑन बॉय , light weight" म्हणत अमर पुढे दिसला. भेंडी, हा इकडे आहे तर कॅमेऱ्यावर कोण आहे? सुयश ने घाई घाईत सेट आवरता घेतला, बार्बेल ठेऊन मागे पाहिले तर अपर्णा मॅम फोन धरून उभ्या होत्या.
"अरे, मॅम म्हणाल्या मी रेकॉर्ड करते म्हणून" अमर ने शक्य तेव्हढा सरळ चेहरा ठेवत स्पष्टीकरण दिले तरी त्याच्या चेहऱ्यावरचा खोडसाळपणा लपत नव्हता. त्याला कारणही तसेच होते. अपर्णा मॅम पूर्ण जिम मध्ये फेमस होत्या, चाळीशीच्या असतील, पण अतिशय फिट होत्या आणि त्यांना ट्रेनर मुलांमध्ये मिसळायला आवडायचे. आणि त्याची ही आवड अगदीच निरागस नव्हती हे सगळ्या ट्रेनर्स ना पूर्ण माहित होते.
सुयश बेल्ट काढे पर्यंत अमरने मोबाईल मध्ये डोके घातले होते.
"भाई साब.... क्या दिख रहा है बॉस..." म्हणत खिदळायला लागला. सुयश ने घाई घाईत व्हिडिओ पाहिला, पाहिले 2 रिपीटेशन ठीक रेकॉर्ड झाले होते, तिसऱ्या वेळी अपर्णाने मोबाईल हातात घेतला आणि पूर्ण वेळ त्याच्या खाली वर होणाऱ्या ढुंगणावर फोकस केला होता.
प्रत्येक रिपिटेशन सुरवातीला जेव्हा तो वाकायचा तेव्हा त्याचा पार्श्वभाग कॅमेरा समोर यायचा अगदी 3D effect सारखा, प्रत्येक रेपिटेशन शेवटी तो पूर्ण उभा रहायचा, तेव्हा त्याची सैल शॉर्ट त्याच्या 2 कुल्ल्यात अडकायची, आणि त्याच्या कमावलेल्या पुठ्ठ्याचा आकार स्पष्ट दिसायचा.
हे सगळे अपर्णा मॅम टक लाऊन पाहात होत्या या जाणिवेने सुयश शरमला, त्याचे कान लाल झाले. आणि इकडे अपर्णा " you have strong legs handsome .They will look good on screen " म्हणून हसून निघून गेली.
अमर ने इतका वेळ दाबून ठेवलेले हसू फिस्स करून बाहेर आले. "क्या गांड है बॉस!!! Insta पे डाल, कल से ट्रेनिंग के लिये लाईन लग जाएगी" म्हणत त्यांनी व्हिडिओ सुयशला व्हॉट्सअँप वर पाठवला.
"च्यूतिआ, तुला माहिती आहे मी असे काही करणार नाही, चल मेन सेट परत घे" अमर परत belt बांधु लागला.
"YZ पणा करू नको, max load ने 2 सेट करशील तर उद्या कमरेची गांड लागेल." अमरने इशारा द्यायचा प्रयत्न केला.
पण झाल्या प्रकाराने सुयश भडकला होता, च्यायला इतके करून कंटेंट नाही म्हणजे काय. तिरीमिरीमध्ये त्याने मागच्यापेक्षा 10 kg जास्तच लोड केले , अमर ला नीट पोझिशन मध्ये उभे केले, आणि व्यवस्थित सेट एक्झिक्युट केला. छान व्हिडिओ आला.
पुढचा दिवस नॉर्मल गेला, पायाना खूप फटीग येईल असे वाटलेले, पण तसे काही झाले नाही. संध्याकाळी नवीन आलेल्या मेंबर्स ना व्यवस्थित डेमोन्स्ट्रेशन देऊ शकला. सुयशला स्वतः बद्दलच अभिमान वाटायला लागला.
पण हा अभिमान जेमतेम 7 तास टिकला. आज सकाळी सुयश उठला आणि त्याला जाणीव झाली त्याची लोवर बॅक पूर्ण जाम झाली होती, मांडीचे मागचे स्नायू , हॅमस्ट्रिंग वेड्या सारखे दुखत होते.
साधे कमोड वर बसायचे वांदे झाले होते. फॉरवर्ड बेंड, खाली पडलेली कोणतीही वस्तू उचलायला आपण जी ऍक्शन करतो ती पूर्ण बाद झाली होती.
त्यात कण्हत खुरडत त्याने शेड्युल चेक केले आणि कपाळावर हात मारला. आज दुपारी 1ला कोरेगाव पार्क ला एकाच्या घरी होम ट्रेनिंग द्यायला जायचे होते. आज दांडी मारावी असे त्याला खूप वाटले.
पण मोठ्या कष्टाने पूर्णपणे त्याला मिळालेली पहिलीच PT ( personal ट्रेनिंग ) क्लायंट होता. म्हणजे या फी मधून त्याच्या जिमला काही कट द्यावा लागणार नव्हता, त्यातून ही दुसरेच सेशन, म्हणजे लगेचच दांडी मारली तर वाईट इंप्रेशन पडणार.
कसाबसा शॉवर घेऊन त्याने अमरला फोन केला, आणि अपर्णाला खच्चून शिव्या घातल्या. तिच्यामुळे मला परत सेट करायला लागला आणि असे झाले असे त्याने ऐकवले.
पण अमर शांतपणे ऐकणाऱ्यातला नव्हता, "भेन्चोद, तेरे को दिमाग नहीं है क्या? मैंने बोला था तेरे को, तेरे गांड में किडे थे, तेरे को स्टंट करने ते, अब भुगत अपने कर्म का फल" म्हणून त्याने सुयशला उडवून लावले.
पण नंतर " अरे कुछ नाही, थोडा स्ट्रेचिंग कर, आयसिंग कर और हो सके तो डीप टिश्यू मसाज ले ले, परसो तक ठीक हो जाएगा" सांगून धीर ही दिला.
आजचा साला दिवसच पनवती होता,
सकाळी मसल स्पाजम ने सुरवात.
मग अमर बरोबर वादावादी
कसाबसा कंबर सांभाळत KP ला आलो तर क्लायंट अर्जंट मीटिंग आली म्हणून बाहेर जायच्या तयारी.
च्या मारी, तीस मिनिट आधी सांगितले असतेस तर निघालो नसतो ना इकडे यायला , गप्प बुड वर करून पडलो असतो. आधीच पेट्रोल महाग त्यात हा 20 एक किलोमीटर चा फेरा, त्यात रणरणते ऊन, वरती दुखरी कंबर आणि मांड्या, सुयशचा पारा अजून अजून चढत होता.
खाली येऊन बाईक ला किक मारताना सहज समोर पाहिले तर एका स्पा ची पाटी दिसली, डीप टिश्यू, स्वीडिश, आयुर्वेदिक, वगैरे मसाज केले जातील म्हणून लिहिले होते.
सकाळपासून सुयश इतका त्रासाला होता की डीप टिश्यू घेण्याची त्याला प्रबळ इच्छा झाली.
तिकडेच उभ्या उभ्या त्याने पाटीवरचा नंबर फिरवला, आणि आत्ता लगेच ची अपॉइंटमेंट आहे का विचारले. पलीकडून दुसऱ्या मजल्यावर या म्हणून सांगितले.
सोसायटीचे गेट लोटून समोरच्याच बिल्डिंग मध्ये शिरला. 2 मजले चढून काही spa येईना, मग परत फोन, स्वतःला शिव्या घालत 2 मजले उतरून परत चढणे,
शेवटी एकदाचा स्पा दिसला. एका फ्लॅट लाच त्यांनी कन्व्हर्ट केले होते. KP मधल्या जुन्या बिल्डिंग मधील प्रशस्त फ्लॅट होता तो.
फ्लॅटच्या हॉल मध्ये रिसेप्शन होते.
एक चुणचुणीत मुलगी रिसेप्शन वर होती, तिने welcome केले, सुयश ने तिच्या समोरच्या खुर्चीत धाडकन देह टाकला.
मुलीने चटपटीतपणे त्याला मसाज मेनू एक्सप्लेन करायला सुरुवात केली. सुयश च्या डोक्यात डीप टिश्यू फिक्स बसले होते. त्याची 2500/- फॉर 60 min किंमत पाहून तो खुर्चीत उडालाच. च्यायला अडीच हजार?? एका तासासाठी??
म्हणजे PT ची कमीत कमी 3 सेशन ची फी एक तासावर उडवायची?? सुयश तसे पैसे कमवत असला तरी इतकी श्रीमंती इतकी उतू नक्कीच जात नव्हती.
त्याने त्यातल्यात्यात वीक डे डिस्काउंट वगैरे विचारायचा प्रयत्न केला. पण त्या पोरीने फर्मली त्याला नकार दिला. सुयशला कोल्हापुरातील त्याच्या व्यायामशाळेतील मसाज आठवला. स्वतः जमिनीवर झोपायचे आणि एका बारक्या ला पाठ, मांड्या, पोटऱ्या वर चालायला सांगायचे. दादाला तुडवायला मिळतेय म्हणून पोरगं पण खुश आणि मस्त फुकटात मालिश. इकडे च्यायला हॉटेल सारखा मेनू आणि 5स्टार सारख्या किंमती.
इथपर्यंत येऊन नुसतेच परत जाणे सुयशच्या जीवावर आले होते.काहीसा हताश होऊन तो ते बुकलेट चाळत होता, तितक्यात त्याला 1500 रुपयांचा एक item दिसला , स्वीडिश मसाज. तो पण 90 मिनिटांसाठी.
त्याने लगेच त्यावर बोट ठेऊन "ये क्या है" म्हणून विचारले. तिच्या सांगण्यानुसार हा पण डीप टिश्यू सारखाच आहे, पण त्यात प्रेशर कमी असेल, its more of a relaxing massage .
नेकी और पूछ पूछ म्हणत , सुयश ने लगेच ते पॅकेज सिलेक्ट केले.
काउंटर वरच्या मुलीने फोन उचलून "निकिता.." इतकेच म्हटले आणि मागचा पडदा मण्यांचा पडदा किणकिणला. पडद्याआडून निकिता बाहेर आली.
मुलींच्या मानाने भरपूर उंची, सावळा वर्ण, केस मागे आवळून घट्ट बांधलेले त्यामुळे गालाची हाडे अजूनच वर आलेली वाटत होती. अंगात थेरपिस्ट चा युनिफॉर्म, ड्रेस कोड असणारे मोत्याचे टॉप्स आणि माळ.ओठाला एक अजिबात न शोभणारी डार्क शेड ची लिपस्टिक.
तिने चक्क हात जोडून नमस्ते केले आणि smile केले, त्या विचित्र लिपस्टिक मागून दातांची शुभ्र ओळ चमकली. तिने खुणेनेच माझ्या मागे या असे सांगितले. आणि पुढे जाऊन थेरपी रूम चा दरवाजा उघडून उभीं राहिली.
त्या अर्ध्या एक मिनिटाच्या बघण्यात सुयशला जाणवलेली गोष्ट म्हणजे तिची शरीरयष्टी. ती अतिशय डेन्स वाटत होती. भरपूर व्यायाम केल्यावर स्नायू जसे भरतात तसे ते घट्ट होतात. तिला मागून पाहताना त्याला जाणवले हिचे glutes व्यवस्थित डेव्हलप्ड आहेत. ही मुलगी नक्की रोज व्यायाम करणारी असणार.
रूम मध्ये गेल्यावर तिने सुयशला खुर्चीवर बसवले आणि एक फॉर्म घेऊन त्याची हिस्ट्री घेऊ लागली. तो काय करतो, कुठे दुखते आहे का, वगैरे.. त्याने खरी खरी उत्तरे दिली आणि मग एकदम विचारले , तू रोज वर्कआऊट करतेस का?
त्याला एकदम एकेरीवर आल्याची जाणीव झाली आणि तो किंचित ओशाळला.
ती किंचित हसली आणि म्हणाली मी boxing साठी state level खेळलेले, पण नंतर मला boxing सोडावे लागले.
सुयशला एकदम तिच्या अंगकाठीचे रहस्य सुटल्यासारखे झाले.
त्या खोलीत एका बाजूला फुल साइझ आरसा लावला होता आणि तिकडेच कपडे टांगण्यासाठी हँगर्स वगैरे होते. तिने मसाज बेडकडे हात दाखवला तुम्ही ही डिस्पोसेबल अंडवेअर घाला, कपडे तिकडे टांगून ठेवा , मी oil घेऊन आलेच असे सांगून ती दरवाजा ओढून बाहेर गेली.
खुर्चीचा आधार घेऊन सुयश ने ट्रॅकपॅन्ट आणि टीशर्ट काढला, हँगर् ला लटकवले, मागोमाग अन्डरवेअर काढली. थेरपी रूम मधल्या AC च्या गार हवेचा स्पर्श त्याच्या सर्वांगाला झाला. अंगावर शिरशिरी आली. त्याने मसाज बेड वर घडी करून ठेवलेली अंडरवेअर उचलली, घडी उघडल्यावर, हिच्या समोर आपण रोज वापरतो ती स्क्वेअर कट ब्रिफ फुल पॅट म्हणायला लागेल असे वाटले.
ही डिस्पोसेबल थोंग टाईप होती,
म्हणजे नुसतीच कमरेला एलस्टिक आणि मुद्देमाल झाकेल इतकी चिंचोळी पट्टी त्याला लावलेली. सुयश ने ती अंगात चढवली.
समोर असलेल्या फुल लेंग्थ आरश्याकडे त्याची नजर गेली, स्वतःला तो निरखून पाहू लागला, जवळजवळ नैसर्गिक अवस्थेत , आस्थेटीक लायटिंग मध्ये , स्वतःचा देह असा निरखून पाहण्याचा अनुभव त्याच्यासाठी अगदी नवा होता. साधारण आयुष्यात, एक बाथरुम मध्ये काय माणूस पूर्ण नैसर्गिक अवस्थेत असतो. पण तिकडे असणारा भगभगीत उजेड, जास्तवेळ बाथरूम अडवून ठेवली आहे याचे टेन्शन, याने ते क्षण आनंदाचे न होता काहीसे टेन्शन देणारे ठरतात. एरवी कपडे बदलताना टॉवेल लावून, झाकपाक करून माणसे कपडे बदलतात. नग्नतेत मोकळेपणा, स्वातंत्र्य असते हे सुयश जणू विसरून गेला होता.
आपल्या प्रतिबिंबाकडे सुयश टक लाऊन पाहात होता. गेल्या 2 वर्षातली जिम मधली फोकस्ड मेहेनत, आणि त्या आधी कोल्हापुरात शेतावर, तालमीत केलेले प्रयत्न त्याच्या शरीरावर दिसत होते. पुण्यात आल्यापासून बॉडी ग्रूम केल्याने अंगावर अजिबात केस नव्हते, त्यामुळे टॉप light मध्ये स्नायू अजूनच फुगलेले दिसत होते. "च्यायला!!, हा कसला भारी insta कंटेंट बनेल" त्याच्या मनात आले.अभावितपणे त्याने आपल्या पायावरून हात फिरवला, हात फ्लेक्स करून दंड फुगवले. Gym मधल्या 2 3 पोझ हिट केल्या. आता फोटो कसे काढायचे असा विचार करत असतानाच दारावर टकटक झाली आणि निकिता आत आली.
त्याला एकदम आपली चोरी पकडली गेल्याचे फिलिंग आले. पण निकिता समंजस हसली, तिला बहुतेक हे नवे नसावे.
तिने फोटो काढू का विचारले आणि कॅमेरा साठी हात पुढे केला.
सुयशने सुद्धा फारसे आढे वेढे n घेता पटापट 3 4 पोसेस दिल्या. ते फोटो रिव्ह्यू करताना त्याला अचानक जाणवले, तो एका टोटल अनोळखी मुलीसमोर जेमतेम एक चिंधी लाऊन बागडत होता. परत एकदा त्याला अवघडलेपणाचा झटका आला.गप्प गुमान जाऊन तो मसाज टेबलवर पालथा झोपला.
निकिता अजून तयारी करत होती. तिच्या मोबाईल वर शांत म्युझिक सुरू केले,बाकीचे मोठे दिवे मालवून , खोलीतील उजेड डीम केला. एक वेट वाइप घेऊन तिने त्याची पाऊले पुसून घेतली.
दोन्ही पोटऱ्या , मांड्यांच्या मागला भाग, ग्लूट्स यांच्यावर नॉर्मल प्रेशर देत हात फिरवला आणि मसाज सुरू करत असल्याचा संकेत दिला.
सगळ्यात पहिला प्रॉब्लेम एरिया म्हणजे लोअर बॅक, निकिता सांभाळून त्या टेबल वर चढली, सुयशच्या दोन्ही बाजूला एक एक पाय ठेऊन त्याच्या मांड्यांच्या वरच्या बाजूला वज्रासनात बसावे तसे बसली. एका हाताच्या ओंजळीत थोडे कोमट तेल घेतले आणि सुयशच्या पाठीवर एक बारीक धार बनवून ती तेल पसरवू लागली. AC ची गार हवा, कोमट तेलाचा स्पर्श आणि त्याचा येणारा मंद सुगंध , ढुंगणावर पडलेले मऊ ओझे... सुयश एका वेगळ्याच दुनियेत गेला होता.
त्यानंतर निकिताचा फर्म स्पर्श त्याच्या कमरेला झाला.आधी मणक्या पासून दोन दिशांना, mah मणक्या लगत वरच्या बाजूने तिने पाठ रगडून काढली. मग मान आणि अप्पर बॅक. नंतर बैठक किंचित खाली सरकवून तिने तिचा स्पेशल स्ट्रोक सुरू केला. तळवे मणक्यापासून सुरू होऊन दोन्ही बाजूंनी कमरेपर्यंत जायचे आणि वळून बोट पुढच्या बाजूला जांघेत प्रेशर देऊन परत पूर्वस्थितीत यायचे. हा स्पर्श सुयशसाठी पूर्ण नवा होता. एंड पॉईंट ला बोटांची हालचाल त्याला सुखवत होती. त्याने आपसूक कंबर किंचित वर उचलली आणि तिच्या हातांसाठी वाट सुकर करून दिली. निकिताने पहिला पॉईंट जिंकला होता.
थोड्या वेळाने निकिता टेबल वरून खाली उतरली. दोन्ही पोटऱ्यांचा मसाज सुरू झाला. त्याच्या घोटीव पोटऱ्यांवरून तिचे हात सराईतसारखे फिरत होते. गुडघ्याच्या स्पीड ब्रेकर ओलांडून गाडी मांड्यांपर्यंत आली.
आता प्रत्येक स्ट्रोक सुयशला जड जाऊ लागला, प्रत्येक स्ट्रोक गणिक त्याचे उसासे जड होऊ लागले. निकिताचे मऊ हात त्याच्या तेलकट मांड्यांच्या पूर्ण लांबीवर फिरत होते.
आणि अचानक सुयश चमकला, एक शॉक लागावा तशी संवेदना त्याला झाली. निकिताची ओली, उबदार बोटे त्याच्या मांडीच्या आतल्या बाजूने खोल वर पर्यंत सरकली.आतल्या बाजूंना स्पर्श होतोय न होतोय तो वर हात मागे गेला सुद्धा. ही हालचाल मुद्दाम केली होती की चुकून झाली होती? डोक्यात विचारांचा गोंधळ माजला, पाठोपाठ परत एकदा तीच ऍक्शन , तोच स्पर्श.सुयशच्या तोंडून एक हुंकार बाहेर पडला. हळूच पायातील अंतर वाढवून त्याने आपली संमती दर्शवली.पुढच्या प्रत्यके स्ट्रोकला बोटे काही मिलिमीटर पुढे सरकत होती, आणि ऐन पंचविशीतले त्याचे शरीर त्या स्पर्शाला प्रतिसाद देत होते.
पण प्रत्येक सुखाचा अंत असतोच ,
निकिताने हॅमस्ट्रिंग संपवून ग्लूट्स मसाज सुरू केला.
हा शरीरातील सर्वात मजबूत आणि थीक स्नायू , इकडे अर्थातच जास्त प्रेशर वापरावे लागते. निकिताने आपले कोपर त्याच्या कुल्ल्यावर रोवले आणि ते पुढे मागे करून मसाज करू लागली.
त्याने नेसलेल्या एवढ्याश्या चिंधोटीचा तेलाने माखून केव्हाच चोळामोळा झाला होता. ती त्याच्या शरीरावर काहीही झाकायचे काम करायच्या योग्यतेची राहिली नव्हती.
निकिताच्या हातांना सगळीकडे अगदी फ्री ऍक्सेस होता.
सुयश त्या प्रेशर ने कळवळत होता.
एकाचवेळी वेदना आणि सुखद संवेदना आपल्याला कशा होऊ शकतात असा प्रश्न त्याला पडला होता.
काही मिनिटातच निकिताने त्याच्या ढुंगणावर टॅप करून त्याला पाठीवर झोपायला सांगितले.
उताणा होण्यासाठी सुयश अगदीच तयार नव्हता, त्याला कारणही तसेच होते. मगासच्या मसाजाचा परिणाम अगदीच दृश्य स्वरूपात दिसत होता.त्याचे ताठलेले तारुण्य सांभाळणे त्या थाँग ला जड जात होते. आता आपण पाठीवर झोपणार, आणि आपल्या पूर्ण फुललेल्या सोट्याचे दर्शन तिला होणार याचे विचित्र टेन्शन त्याला आले.शेवटी हाताने तो भाग झाकून सुयश पाठीवर वळला.
बहुदा निकिताला याची सवय असावी , तिने हलकेच त्याचे मनगट धरले आणि हात त्याच्या शरीराशेजारी ठेवला. तिच्याकडे बघताना त्याला आपल्या नग्नतेची जाणीव प्रकर्षाने झाली आणि त्याने एक हात आपल्या चेहऱ्यावर दुमडून ठेवला आणि डोळे मिटले.
निकिताने त्याच्या छातीपासून सुरवात केली, छातीच्या मध्यभागाकडून खांद्याकडे जाताना तिची बोटे त्याच्या निपल्स वर फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद रेंगाळत होती. सुयशचा मेंदू हा स्पर्श मुद्दाम की चुकून या विचारात गुंतलेला असताना शरीर मात्र या स्पर्शाला भरभरून प्रतिसाद देत होते.
आता निकिता हळूच हेड एंड ला उभीं राहिली. दोन्ही हात तिने ओढून डोक्या वरून मागे घेतले. त्याच्या दोन्ही खाका उघड्या झाल्या होत्या.दंड - खाक आणि ओब्लिक स्नायू कव्हर करणारे लांब स्ट्रोक्स तिने चालू केले.
पोटा पर्यंत पोहोचण्यासाठी तिला सुयश वरती वाकावे लागत होते, आणि पुढे मागे वाकताना दर स्ट्रोक ला तिचा चेहरा सुयशच्या चेहऱ्याजवळून जात होता
त्याचे डोळे बंद होते तरी प्रत्येक स्ट्रोक गणिक जवळ येणारा चेहरा त्याला जाणवत होता. शेवटच्या 1 2 स्ट्रोकला तिचा श्वास ओठावरून गेल्या सारखे वाटले, मोठ्या अपेक्षेने त्याने ओठ विलग करून किंचित वर उचलले, आणि तिने त्याचे हात खाली घेतले आणि पूर्वीच्या स्थितीत ठेवले.
आता मात्र सुयश पुरता भंजाळला होता." भेन्चोद, पाच मिनिटापूर्वी ही बोट लाऊन लाऊन आपल्याला गरम करत होती, आता उठला आहे तर पूर्ण दुर्लक्ष करतेय, जस्ट आत्ता किस करायला ती हिंट देतेय असे वाटून काही रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न केला आणि ती थांबलीच," त्याच्या डोक्यात विचार चालू होते. एकीकडे त्याला हा मसाज चा नॉर्मल फ्लो आहे, आपलीच पहिली वेळ आहे, म्हणून आपण जास्त एक्साईट होतो आहोत असे सुद्धा वाटत होते. या एक्साईटमेंट पोटी आपण चुकीच्या hints घेऊन काही केले, तर ही बोंब ठोकायला कमी करणार नाही अशी भीती ही त्याच्या मनात होती.
त्याच्या डोक्यात मंडई माजलेली असताना निकिता मसाज चा शेवटच्या भागाकडे वळली होती.
क्वाड्रासेवन, मांडीचा पुढचा भाग. गुडघ्यापासून सुरू करून ती हळू हळू वर येत होती. मांडीचा पुढचा भाग संपवून मांडीच्या आतल्या भागाला तिने मसाज सुरू केला. आताही तिने मागसारखे आत पर्यंत जावे यासाठी सुयश मनात प्रार्थना करत होता. आणि तो स्पर्श झाला.
तिची मऊ ओली बोटे त्याच्या गुप्तांगाला चोरटा स्पर्श करू लागली. त्याला सणसणीत इरेक्शन आले होते.
आता पर्यंत त्याला एक गोष्ट क्लिअर झाली होती, की हा नॉर्मल मसाजचा भाग निश्चित नाही. ही मला जाणूनबुजून गरम करत आहे. बहुतेक माझ्या शरीरयष्टीवर फिदा झाली असावी.पुढे काय करेल? झवायला देईल का? आज आपली वर्जिनिटी फायनली संपेल का?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न...
इकडे उंदीर मांजराचा खेळ शेवटच्या टप्प्यात आला होता.
निकिताने त्याची थाँग एका बाजूला सारली. लॅण्डस्लाइड व्हावी तसा त्याचा ऐवज बाहेर घरंगळला. पूर्ण फुललेले त्याचा सोटा दिमाखात उभा होता. निकिताने बोटे तेलात बुडविली आणि लिंगाच्या डोक्याला हलकेच स्पर्श केला. अतिशय संवेदनशील भागाला स्पर्श झाल्याने त्याच्या तोंडून एक सीत्कार बाहेर पडला, सगळे संशय फिटल्याने तो धिटाईने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. तिने लिंगावर हात फिरवला आणि "काय करायचे" अश्या अर्थाची मानेची किंचित हालचाल केली. त्यानेही डोके किंचित हलवून "कर ना " असे आर्जव केले. तिने लिंगावर आपली पकड घट्ट केली आणि म्हणाली " सर, याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील".
सुयशला 2 सेकंद ती काय म्हणते आहे ते कळलेच नाही. त्याच्या घशातून अर्धवट काय? असा उच्चार होई पर्यंत तिने परत सांगितले "याचे 1000 रुपये extra होतील. "
आता सुयश अगदी विचित्र जागी फसला होता. 1000 रुपये extra अगदी सहज देऊन टाकावेत एवढी त्याची परिस्थिती निश्चितच चांगली नव्हती. आज 1000 दिले तर महिन्या अखेरीस उसनवारी करायला लागेल हे त्याला cc चांगले माहित होते. पण लैंगिक उत्तेजनेमुळे त्याचे विचार आता मेंदूतून न होता दोन पायांच्या मधून होत होते. शिवाय केवळ पैश्यासाठी आपण लैंगिक सुखाला धुडकावले तर हिच्या मनात आपली काय प्रतिमा बनेल असा विचार त्याच्या मनात आला.
क्षणमात्र विचारातून त्याने "go ahead" अर्थाची मान हलवली. आणि निकिताने आपले कौशल्य दाखवायला सुरवात केली.
आपल्या अंगठा आणि तर्जनीची रिंग करून ती सुयशला चेतवू लागली. आता एवीतेवी हजार रुपये देतोच आहोत, तर अजून काही मिळतेय का पाहावे म्हणून सुयशने हात लांब करून तिचे नितंब दाबायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तिने "आज नको सर " म्हणत पोझिशन बदलली आणि सुयशच्या टप्प्याबाहेर उभी राहून आपले काम करू लागली.
पूर्ण एक सव्वा तास तापत असलेला सुयश जास्त काळ टिकणे शक्यच नव्हते. दोन तीन मिनिटात त्याचे पाय ताठरले , डोळे बंद झाले आणि सुखाच्या परमोच्च बिंदूला तो पोहोचला.
मिनिटभरात सुखाचा कढ ओसरल्यावर निकिता ने टिश्यू पेपर पुढे केले आणि गरम पाणी तयार आहे म्हणून सांगितले.
शॉवर घेऊन, कपडे घालून सुयश तयार झाला तशी निकिता पुढे झाली, आपला QR कोड पुढे करत म्हणाली "हजार इकडे ट्रान्सफर करा, बाकीचे बाहेर रिसेप्शन वर द्या" कामज्वर ओसरलेला सुयशला आता हे हजार रुपये कसे आणि कुठे ऍडजस्ट करायचे याची चिंता सतावू लागली.
काउंटर वर फायनल पेमेंट झाल्यावर निकिता त्याला अगदी दारापर्यंत सोडायला आली. "स्पा 10 पर्यंत चालू असतो, नऊ ला शेवटची अपॉइंटमेंट असते. तुम्ही उशिरा आलात तरी चालेल" असे म्हणून गोड हसली आणि आत निघून गेली.
एकंदर झालेल्या गोष्टीचा विचार करत सुयश 2 मजले उतरून खाली आला तेव्हा त्याच्या डोक्यात दोनच गोष्टी होत्या, एक, पायऱ्या उतरताना होणारा त्रास बऱ्यापैकी कमी झालाय आणि दोन, मगाशी मसाज रूम मध्ये ती "आज नको" म्हणाली होती.
म्हणजे लवकरच नवीन 2500 रुपयाची जोडणी करणे गरजेचे होते.
End of massage Episode
ती पात्र स्वगत किंवा आपसात
ती पात्र स्वगत किंवा आपसात बोलताना त्यांच्या भाषेतच बोलतील. वाचकाचा वर्ग वेगळा आहे तर त्याच्या भाषेत , त्यांनी का बोलावं?
Honestly केळीच्या
Honestly केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या वगैरे उपमा आल्याशिवाय मला इरॉटिक काही वाचणे अशक्य बोअरिंग होते. Irotica वाचता वाचता आपल्या भाषिक समृद्धीचा आलेख (देखील) उठला तर बरे असे वाटते. याला दुसरा एक अँगल आहे. आता हवे ते सगळे visually उपलब्ध आहे, लीगली. मग शब्दांवर आता खूपच जास्त जबाबदारी आली आहे.
म्हणून इरॉटिके कडून माझ्या अपेक्षा ह्या आहेत की नुसता बोनर तर मला सगळीकडून मिळेल. पण हाडाची इरॉटिका वाचण्याचे साहित्यिक आणि भाषिक समाधान तिने दिले पाहिजे. म्हणजे तिने एकतर तो nostalgia दिला पाहिजे.
किंवा तिच्यात मोठ्या दमसासाचे प्रयोग तरी हवेत. (शैलीत, आशयात इत्यादी इत्यादी. केवळ एकाच अंतिम ध्येयाकडे जाण्यापूर्वीची टिपिकल वाटचाल गोड शब्दात नको.
अजिबातच आवडला नाही.
अजिबातच आवडला नाही.
नं वाचण्याचे स्वातंत्र्य असले तरीही.... जेवतांना कचरा मधे आला तर तो वगळून खाण्याचे स्वातंत्र्य असते म्हणून काही कुणी ते जेवण मान्य करणार नाही.
मायबोलीवर वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सुंदर आणि समृद्ध लिखाण करणारे लोकं आहेत. चांगल्या कथा आणि लेख लिहिणारे लोकं आहेत. काही धाग्यांवर प्रचंड वाद आणि आणि मतमतांतरे चालत असली तरीही ती वाचायला मजा येते आणि बरीच अर्थपूर्ण माहितीही मिळते.
मायबोलीवर आल्यावर स्वच्छ सुंदर हवेत फिरण्याचे समाधान मिळते. हे वरचे लिखाण वाचल्यावर मात्र अंधारलेल्या घाणेरड्या गल्लीत सुट्टा चालू असल्यासारखे वाटले.
माझी प्रतिक्रिया फारच कडक वाटल्यास क्षमस्व.
पण असे लिखाण येथे असू नये असे वाटते.
Irotica????????
Irotica????????
रॉय,
रॉय,
Erotica वाचन आणि दर्शन (पॉर्न) यातला फरक = कादंबरी वाचणे vs त्यावरचा सिनेमा बघणे.
गोष्ट वाचताना तुमची कल्पनाशक्ती ट्रिगर होत असल्याने त्यात तुम्ही जास्त involve होता. पॉर्न addiction मुळे sex मधला रस संपलेल्या लोकांना Erotica वाचनाचा पर्याय सुचवला जातो.
त्यामुळे एका क्लिक वर गोष्टी उपलब्ध असताना ,तुम्हाला एखाद्या कथेत गुंतून पडायचे असेल तर भाषा अपील होणारी हवी हे तुमचे म्हणणे बरोबर आहे
भाषा ही वैयक्तिक आवड आहे, कोणाला "त्याने तिचे पृथूल स्तन हाताळायला सुरुवात केली " आवडेल तर कोणाला " तिची गिर्रेबाज कबुतरे त्याने आवळायला सुरवात केली" आवडेल तर कोणा layman मनुष्याला " त्याने तिचे बॉल्स दाबले" यानी उत्तेजना मिळेल
भाषा कोणती असावी हे सेटिंग आणि अर्थात लेखकाचा बकूब या वर अवलंबून आहे. ऐतिहासिक काळातील स्टोरी असेल तर अर्थात 3ra पर्याय बाद ठरतो. ऐतिहासिक काळातीलच राजा राणी असतील तर दुसरा पर्याय बरोबर वाटणार नाही. सैनिक आणि त्याची बायको असेल तर पहिला पर्याय पुस्तकी वाटेल. त्यामुळे एकाच लेखकाची प्रत्येक स्टोरी सारखीच अपील होईल असे नाही.
पण प्रतिक्रिये बद्दल आभार.
शेवटी आपल्याला काय हवे आहे ते स्पष्टपणे कळणे आणि ते मागणे हे महत्वाचे.
शर्मिला, प्रतिसादाबद्दल आभार
शर्मिला, प्रतिसादाबद्दल आभार.
धन्यवाद फारेंड,
धन्यवाद फारेंड,
काय आवडले आणि काय नाही हे नेमकेपणाने सांगितल्याने मला योग्य फीडबॅक मिळाला.
1) हो पहिला भाग पसरट झाला आहे असे मलाही वाटत होते.
पण बिल्टअप च्या दृष्टीने ते आवश्यक वाटले. नाहीतर कथा थेट नायक स्पा मध्ये येतो , इथपासून सुरू झाली असती. मग ते Total porn मध्ये गेली असती. रँडम माणूस आणि बाई भेटतात (दुकान, spa, pizza delivery, plumber) आणि 1 मिनिट संवाद आणि पुढे सुरू होते.
ते टाळायचे होते.
2) पहिल्या भागातील काही ref पुढे वापरता येतील , त्यासाठी भाषा, संवाद अनावश्यक वाटते तरी घातले आहेत
3) एकच भाग करू की 2 भाग करू असा विचार डोक्यात होता,
पण दुसरा तुकडा फक्त शारीरिक वर्णन आणि पहिला फक्त बिल्टअप हे फारसे अपील झाले नसते. दुसरा तुकडा जास्त crass वाटू शकला असता (कदाचित हास्यास्पदही वाटू शकला असता)हा dilemma प्रत्येक कथेत येणार आहे.
4) मराठी शब्द वापराबद्दल तुम्ही बरोबर आहात.
काही मराठी शब्द over use मुळे फार गुळगुळीत वाटतात.
तर काही त्यांचे ref घेऊन येतात. त्यामुळे crass किंवा पुस्तकी वाटतात.
ग्लूट्स चा उल्लेख येतो तिकडे "कुले , ढुंगण " शब्द वापरणे फार पोरकट वाटते. हा शब्द आपण अगदी घरगुती वापरत मुलांशी बोलताना सुद्धा वापरतो. कुले म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर वेगळी प्रतिमा येते.
नितंब म्हटले तर ते बाईचे असे एक प्रोग्रामिंग डोक्यात असते
बोचा, गांड, टीर्री , पार्श्वभाग , डिकी, he सगळे शब्द sophisticated सेटिंग असेल तर अस्थानी वाटतात.
त्यातल्यात्यात Ass शब्द न्यूट्रल वाटतो.
त्यामुळे, हो, काही ठिकाणी शब्दरचना खटकते हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. Hopefully पुढे त्यात सुधारणा होईल.
प्रेमाच्यापन्नासछटा,
प्रेमाच्यापन्नासछटा,
भाषिक प्रयोग म्हणजे केवळ raw उपमा नव्हेत. अथवा एका विवक्षित लायकीची स्लँग नव्हे.
सेक्स सारखी गोष्ट कायम व्हलगर आणि टॅब्यु मानून मात्र जगातील सर्वात पॉप्युलस देश होऊन,
त्याला वरताण म्हणजे कामसूत्र आमचेच, खजूरहो वगैरे आमचेच असं उदात्तीकरण करून दुसऱ्या लोकांना पटवून देऊन,
वरती हीच सात्विक शुद्ध शाकाहारी मंडळी तोंड फाकवून फेक अक्सेंट मधे जिजस फकिंग ख्राईस्ट सारख्या सर्वमान्य स्लँग वापरून अमेरिकेत एकतर इतरांना शहाणपणा शिकवत असतात किंवा इथल्या लोकल कॅफे मध्ये जाऊन हनुमान चालीसा वगैरे म्हणत असतात.
अशा त्रिभंगीत दामभिक समाजात आपण राहतो वाचतो.
मायबोलीवर काही मंडळींचा वरणभाततूप ढवळणार हे साहजिकच आहे. कर्वे वगैरे मंडळींना १०० वर वर्ष होऊन गेली तरीही.
इरोटिका कचरा म्हणे!!
शर्मिला +७८६
शर्मिला +७८६
@ भरत,
ती पात्र स्वगत किंवा आपसात बोलताना त्यांच्या भाषेतच बोलतील. वाचकाचा वर्ग वेगळा आहे तर त्याच्या भाषेत , त्यांनी का बोलावं?
>>>>>
इथेच लेखकाचे कौशल्य असते!
एखाद्या काळ्याकुट्ट जगाची कथा सामान्य जगातील वाचकांपर्यंत त्यात शिवराळ भाषा कमीत कमी वापरून देखील तसाच इम्पॅक्ट कायम ठेवणे हेच लेखनकौशल्य असते.
पण ते असो, इथे त्या भाषेपेक्षा उत्तरार्धात जे होते त्यावर चर्चा आहे.
मायबोलीवर कोणीही डुप्लिकेट आयडी काढून लिखाण करू शकतो. एकदा अश्या प्रकारचे लिखाण रूढ झाले तर डू आयडी वापरून अशा प्रकारचे धागे वाढायला वेळ लागणार नाही. आणि त्याला तुम्ही लोकच तेव्हा सेंसोरशिप करायला सांगाल.
ऋन्मेष,,
ऋन्मेष,,
. >>>>>>एकदा अश्या प्रकारचे लिखाण रूढ झाले तर डू आयडी वापरून अशा प्रकारचे धागे वाढायला वेळ लागणार नाही. >>>>
1) एखादा लेख डू आई ने लिहिला, तर लेखकाला श्रम, लेखन कौशल्य, कल्पना शक्ती किंवा रिसर्च कमी लागतो का?
उलट आपल्या मुख्य ID ला काहीही श्रेय न मिळता तो लिहितो आहे, याबद्दल त्याचे कौतुक झाले पाहिजे
2) लोकांनी खऱ्या id ने कथा लिहिल्या आणि ही लिखाण रूढ झाले तर तुम्हाला चालेल का?
मला वाटते, एक माणूस एक मत हे लोकशाहीत स्वीकारलेले तंत्र आहे. You made yourself heard. (Once) आता त्याच त्याच मताचा पाठपुरवठा करणे म्हणजे decision make वर दबाव आणण्यासारखे आहे.
एखादा लेख डू आई ने लिहिला, तर
<<<< एखादा लेख डू आई ने लिहिला, तर लेखकाला श्रम, लेखन कौशल्य, कल्पना शक्ती किंवा रिसर्च कमी लागतो का?
>>>>>>
यू आर नॉट गेटिंग माय पॉइंट.
डू आयडी वापरून ताळतंत्र नसलेले आणखी वाहवत गेलेल्या कथा येतील असे वाटले.
.
<<<>>
हे नाही समजले. म्हणजे एकदा मी माझे मत या धाग्यावर मांडल्यावर पुन्हा पोस्ट टाकू नये असे आहे का?
तसे असल्यास ते तुम्हालाही लागू
>>>>>यू आर नॉट गेटिंग माय
>>>>>यू आर नॉट गेटिंग माय पॉइंट.
डू आयडी वापरून ताळतंत्र नसलेले आणखी वाहवत गेलेल्या कथा येतील असे वाटले>>>>
डू आई म्हणजे काय?
माझा एक ID असताना लोकांच्या डोक्यात ID आणि माझे व्यक्तिमत्व याचीं जोडी जुळलेली असताना (क्वचित वैयक्तिक ओळख असताना) , दुसरा ID काढणे काढणे आणि काही टॅबू विषय किंवा अवांतर विषय यावर लिखाण करणे , त्या iD च्या मालकाची ओळख जगजाहीर न करता, (कारण मायबोली वर ते आवश्यक नाही) म्हणजे डुप्लिकेट ID का?
कित्येक iD असे आहेत जे केवळ वाचतात, त्यांचे मालक कोण माहित नाही, अशा ID ने कथा लिहिली तर तुमच्यमते ती डुप्लिकेत id case होईल का?
In short डुप्लीकेट id म्हणजे काय? हे स्पष्ट नाही
Dupliate किंवा original ID कडून अजून ताळतंत्र सोडलेल्या कथा येतील ही तुमची भिती आहे.
>>>>तसे असल्यास ते तुम्हालाही
>>>>तसे असल्यास ते तुम्हालाही लागू Happy>>>>>
मी असाव्यात किंवा नसाव्यात यातील काहीच म्हटले नाहीये.
मायबोली खाजगी जागा आहे, तिकडे काय हवे ,नको ते त्याचे मालक ठरवणार. तुमच्या शेजारच्या घरात अमुक गोष्ट हवी किंवा नको या बाबत तुम्ही इतके आग्रही प्रतिपादन करता का?
मी कथा लिहिली, आणि admin ना ठेवाविशी वाटली तर पुढे लिहीन इतकेच म्हटले. रेव्यु यांनी काही मुद्दे मांडले त्याला जमेल तशी दुसरी बाजू दाखवली.
मी एकाही प्रतिसादात मायबोलीवर erotica असाव्यात किंवा नसाव्यात याबद्दल लिहिले नाही आहे.
डू आय म्हणजे ओळख लपवलेले आयडी
डू आय म्हणजे ओळख लपवलेले आयडी.. इथे हाच शब्द प्रचलित आहे.
थोडक्यात निनावी anonymous लिखाण येऊ शकते.
तुम्ही आता फक्त मसाज पुरते लिहिले आहे. त्यानंतर तुमच्याकडून किंवा इतरांकडून पूर्ण संभोगाचे वर्णन करणाऱ्या कथा येतीलच.
कारण मायबोलीवर धागा प्रकाशित करताना तो मॉडरेट केला जात नाही. थेट प्रकाशित होतो.
मुळात अशा कथा हव्या तर त्याचा वेगळा विभाग हवा. झाल्यास त्याचे वेगळे सदस्यत्व हवे. आणि तिथे येणारे लेख मॉडरेट होऊन प्रकाशित व्हायला हवेत.
फक्त महिलांचा असा काही ग्रुप होता ना मायबोलीचा. त्या धर्तीवर हा ग्रूप सुद्धा वेगळा ठेवू शकतो.
अन्यथा उद्या सरकारने नियम काढला अशा कथा असलेल्या पब्लिक साईट बॅन करायचा तर त्यात मायबोली सुद्धा उडायची.
<<<< मायबोली खाजगी जागा आहे,
<<<< मायबोली खाजगी जागा आहे, तिकडे काय हवे ,नको ते त्याचे मालक ठरवणार.
>>>>>>
मी सुद्धा मालकांना सांगत आहे.
तुम्हाला लिहू नका अशी विनंती करत नाही. तुमच्या लिखाणस्वातंत्र्याचा आदर आहेच!
मी सुद्धा खूप धागे काढतो. म्हणजे एकेकाळी काढायचो. लोक आक्षेप घ्यायचे. मी नाही कोणाचे मनावर घ्यायचो. तुम्हीही घेऊ नका.
.
<<<<तुमच्या शेजारच्या घरात अमुक गोष्ट हवी किंवा नको या बाबत तुम्ही इतके आग्रही प्रतिपादन करता का?
>>>>>
मायबोली माझ्यासाठी शेजारचे घर नाहीये.
तर मायबोलीला मी माझेच घर समजतो
या भावना तुम्हाला समजत नसतील तर इट्स ओके.
Any way इकडे Erotica (किंवा
Any way इकडे Erotica (किंवा कोणत्याही विशिष्ट तऱ्हेचे साहित्य) असाव्यात की नसाव्यात हा माझ्यासाठी मुद्दा कधीच नव्हता. त्यामुळे या विषयावर माझा पूर्णविराम .
.
कोण दमतंय हीच उत्सुकता होती.
कोण दमतंय हीच उत्सुकता होती.
तेच म्हणत आहे. वैयक्तिक घेऊ
तेच म्हणत आहे. वैयक्तिक घेऊ नका. सक्रिय जुन्याजाणत्या आणि इथेच घरासारखे पडीक असणाऱ्या मायबोलीकरांना अमुक तमुक प्रकारचे साहित्य मायबोलीवर असावे किंवा नसावे असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांना त्यांची मते मांडू द्या. हा त्यांचा हक्क आहे.
किंबहुना मी तर म्हणतो तुम्ही मला विरोधातले मत मांडू द्या. कारण केवळ मी विरोध करतो म्हणून काही जण सपोर्ट करतील
मी कथा वाचली. मला शेवट फार
मी कथा वाचली. मला शेवट फार आवडला. बाकी लैंगिक डिटेल्स बद्दल काहीच मत नाही. ना सकारात्मक ना नकारात्मक. शेवटचे मनोव्यापार आवडले. आता नायकाला व्यसन लागणार आहे. तो पैसे उधळूही शकतो. हे जे जाळ्यात फासलेले आहे - ते मला व्यसनाधीनता या दॄष्टीने, महत्वाचे वाटते.
निकिताही विश्वासार्ह वाटते. तिची तत्पर प्रोफेशनल सेवा, गरम पाणी वगैरे तसेच मुखावरील गोड स्मित. तुम्ही उशीरा आलात तरी चालेले हे सूचक निमंत्रण आणि मुख्य म्हणजे हिशेबी प्रोफेशनॅलिझम.
हे मनोव्यापार फार फार आवडले.
पुढचा एपिसोड कधी येईल?
पुढचा एपिसोड कधी येईल?
धन्यवाद धनश्री.
धन्यवाद धनश्री.
पुढचा भाग करण्यासाठी सोडलेले ओपन ends तुम्ही व्यवस्थित नोटीस केलेत
भरत, डोक्यात गोष्ट तयार आहे, पण एकंदर फीडबॅक पाहता लैंगिक डिटेल्स 1 shade कमी करून, मनोव्यापार , नैतिक अनैतिक ची चलबिचल थोडी वाढवली तर मायबोलीवर जास्त स्वीकार्य वाटेल.
शिवाय पहिले दान admin ला म्हणून फारसे संस्करण न करता कथा टाकणं खपून गेले, पुढच्यावेळी ती सूट लोक देणार नाहीत.
त्यामुळे किंचित वेळ लागेल.
हे नसलं तरी मायबोलीच्या
हे नसलं तरी मायबोलीच्या समृध्दीत वा लेखनाच्या वाचकसंख्येत फारसा फरक पडणार नाही हे प्रतिसादकर्त्यांच्या संख्येवरून लक्षात आलेच असेल. असे लेखण केवळ स्वान्त सुखाय असल्यास भाग वेगळा
रेव्यु, तुमच्या असण्या
रेव्यु, तुमच्या असण्या-नसण्याने ही काही फरक पडलेला नाही की पडणार नाही. ना माझ्या असण्या-नसण्याने ना इतर कोणाच्या!!!
तुम्हाला हे आवडलेलं नाही हे तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रतिसादात समजले. त्यावर परत तेच तेच आणि लेखकाला हिणवणारे लिहून काय साधत आहात ते साध्य न होता तुम्ही व्हॉटसॲप अंकल आहात अशी मला शंका येऊ लागली आहे. अर्थात तुम्ही लिहाच, परत असेच लिहाल तर मजा येऊ लागणारे.
तुम्ही सेन्सिबल लिहिता म्हणून सांगावेसे वाटले इतकेच.
>>> अमितव>>> आपला मुद्दा
>>> अमितव>>> आपला मुद्दा ग्राह्य आहे.... मी असे लिहायला नको होते.... क्षमा मागतो, पुढे काळजी घेईन
वाचली. आवडली. चांगली जमली आहे
वाचली. आवडली. चांगली जमली आहे.
शेवटी कुतूहल जागृत ठेवले ते आवडले.
बाकी काही ठिकाणी काही शब्द टाळता आले असते.
जिम विषयक काही शब्द बऱ्याच वेळा आले आहेत. मला ते अनावश्यक वाटले. कदाचित जिम ट्रेनर ची गोष्ट असल्यामुळे ते योग्य असावेत.
आता असे साहित्य मायबोलीवर असावे का हे ॲडमिन ठरवतील.
प्रे प छ - मला तुम्ही
प्रे प छ - मला तुम्ही लिहिलेली इरॉटीका आवडली . अशा कथा किती मर्यादा सोडून लिहिल्या जातात आणि त्यात काय काय उपमा दिल्या जातात हे इथल्या कोणालाच नवीन नसावे . इथे असे कोणीही नसावे ज्याने कधी 'अशी ' कथा वाचलीच नसावी . पण तुम्ही खूपच मुद्देसूद आणि समजेल तरीही किळस वाटणार नाही किंवा घाण वाटणार नाही असे लिखाण केले आहे .
मुले वाचतील या वाक्याला लोळून हसावे वाटतेय कारण आजकाल मुलांना यापेक्षा जास्त साहित्य (?) उपलब्ध आहे ते मायबोलीवर येऊन इतकी सॉफ्ट इरॉटीका वाचण्याचा घाट घालणार नाहीत . हे वाचून खरतर त्यांच्या तोंडात लाळ सुद्धा येणार नाही . त्यामुळे तो मुद्दा फुटकळ आहे .
बाकी इथे कोणते साहित्य असावे किंवा नसावे यासाठी काही नियम जाहीर नाहीत त्यामुळे ज्यांनी हे जजमेंट द्यायला सुरुवात केली आहे त्यांची कमाल वाटते . आपण मांसाहार करत नाही म्हणून मटणाचे दुकान ओलांडून पुढे जातो तसे करावे .
या धाग्यावरचे रॉय , फारएण्ड यांचे प्रतिसाद आवडले .
>> मुले वाचतील या वाक्याला
>> मुले वाचतील या वाक्याला लोळून हसावे वाटतेय कारण आजकाल मुलांना यापेक्षा जास्त साहित्य (?) उपलब्ध आहे ते मायबोलीवर येऊन इतकी सॉफ्ट इरॉटीका वाचण्याचा घाट घालणार नाहीत . हे वाचून खरतर त्यांच्या तोंडात लाळ सुद्धा येणार नाही . त्यामुळे तो मुद्दा फुटकळ आहे .>> या बाबतीत आपली अभिव्यक्ती जाहिर करण्याचे स्वातंत्र्य असावे नाही का? कदाचित पीढीतील दरी अर्थात जनरेशन गॅप याचे कारण असू शकते
रेव्यु,
रेव्यु,
अशा कंटेंट खाली लोक प्रतिक्रिया देणे टाळतात त्यामुळे प्रतिसाद अगदी कमी असतील हे अपेक्षित होते. या पानाची किती वाचने झाली या डाटा मध्ये मला उत्सुकता आहे.
ऋतुराज आणि दक्षिणा हौसला अफजाई साठी धन्यवाद
या बाबतीत आपली अभिव्यक्ती
या बाबतीत आपली अभिव्यक्ती जाहिर करण्याचे स्वातंत्र्य असावे नाही का? कदाचित पीढीतील दरी अर्थात जनरेशन गॅप याचे कारण असू शकते >> सहमत आहे.
अशा कंटेंट खाली लोक प्रतिक्रिया देणे टाळतात त्यामुळे प्रतिसाद अगदी कमी असतील हे अपेक्षित होते. >> कारण आपण हे वाचलं आहे हे जगजाहीर झालं तर आपली प्रतिमा डागाळेल ही भीती असते, बाकी काही नाही.
>>> कारण आपण हे वाचलं आहे हे
>>> कारण आपण हे वाचलं आहे हे जगजाहीर झालं तर आपली प्रतिमा डागाळेल ही भीती असते, बाकी काही नाही.
असंच काही नाही.
कन्टेन्ट आवडला नसेल तर - कविता/ललित/माहितीपर लेख इत्यादी कोणताही लेखनप्रकार असो - प्रतिक्रिया द्यायचं टाळतात माझ्यासारखे लोक.
लिहिणार्याच्या उत्साहावर विरजण का घाला असा विचार केला जातो.
पूर्वी दिल्या आहेत तशाही, आता तेवढी हौस उरली नाही.
Pages