जाई स्वागत आहे मायबोलीवर.
बरोबर आहे. असा समज झाल्यास हा खुलासा करणे योग्यच आहे. मी फेसबुकवर मेसेज केला आहे, पाहिला का ? राही बर्वेंना सुद्धा केला आहे.
अवांतर : इथे मायबोलीवर दुसर्या आयडीने वावरणे हे इतके कॉमन आहे आणि आपला इथला वावर हा फक्त मर्यादीत वर्तुळातलाच आहे असा समज होतो कि मायबोली हे जगभरात दिसतं याचा विसर पडायला होतं. यातून इथे काही विनोद रूढ झालेत तसेच काहींना त्याचा त्रास सुद्धा होतो. त्यामुळे अशा कॅज्युअल कमेण्ट होतात, त्या मनावर घेऊ नयेत एव्हढेच सांगायचे आहे.
जमल्यास स्क्रीन प्ले म्हणजे काय, त्यात चांगले काय वाईट काय याची तोंडओळख करून देणारे लिखाण करा ही माझी प्रेमळ सूचना आहे. स्क्रीन प्ले आणि स्टोरी बोर्ड यात काय फरक आहे हे समजायला मदत होईल.
रॉय!
आता गुलमोहर उर्फ इजाबेल, "रॉय एक पिशाच" नावाच्या मोबाईल पिक्चरची पटकथा लिहीतील. आणि त्यात हे गाणे असेल
खबरदार जर पुढे लिहाल तर
चिंधड्या
उडविन
राई राई एवढ्या
हल्केच घ्याल या बद्दल खात्री आहे. म्हणून लिहिले आहे.
मी पाचदहा मिनिटे पाहिला पण मला ते अनैसर्गिक AI झेपेना. यापेक्षा टॉम अँड जेरीचे ॲनिमेशन व्हिज्युअली अपिलिंग आहे. तरीही नेटाने पुन्हा प्रयत्न करेन, तेही फक्त सगळे पहात आहेत म्हणून. कथा दर्जेदार होती तर खरी माणसं घेऊन नॉर्मल चित्रिकरण का नाही केले - कोतबो! आणि घाऱ्या डोळ्यांचे ऑब्सेशन - तुंबाड आठवला. सगळ्यांचे डोळे घारे होते त्यात. यात सावित्रीचे दिसले. पण कार्ल यंग म्हणून गेला आहे म्हणे, what you resist, persists ! भुतं यायची मागे म्हणून पूर्ण करते कसेतरी.
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मग लिहीन. खुर्रमशहर सारखी मिसाईल्स इराणने राखून ठेवलीत तसं
इजाबेल तुम्ही त्याच असाल तर स्वागत आहे. पण इथे कुणीही नवीन आलं कि त्याला ड्युआयडी समजलं जातं. आतापर्यंत मला पाच जणांचा ड्युआयडी ठरवलंय. अजून वेमांचा ड्युआयडी ठरवलेलं नाही, ते स्वतःच अधिकृत ड्युआयडी आहेत तरी. असो, तुम्ही नवीन असाल तर भांबावून जाल हे वाचून. पण इथल्याच कुणी असाल तर खर्या व्यक्तीच्या नावाने अन्य कुणी वावरणे चिंताजनक वाटते. आय होप कि तसे नसेल. इथला पत्ता कुणी दिला असा प्रश्न पडतो, दुसरं काही नाही.
जर खर्या असाल तर तुमच्या सारख्या स्वतंत्र प्रतिभेच्या , खुल्या आकाशात भरारी घेण्याची क्षमता असलेल्या चांगल्या कलाकाराला डबक्यातल्या बेडकांकडून होणारी दुरूत्तरं हा ही चिंतेचा विषय आहे. यात अॅडमिन, वेमा लक्ष घालणार नसतील तर आणखीच.
अवांतर सुरू झालं आणि त्याला आपण जबाबदार नसू तर काय करावं हा नेहमी प्रश्न पडतो.
धाग्यात कुणाचंही नाव अॅड करायला काहीही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट आताच करेन.
फेसबुकवर त्याच व्यक्तीने कन्फर्म करावं ही अगदी छोटीशी आणि रास्त (?) अपेक्षा होती. अर्थात बिझी लोकांना त्रास द्यावा हे ही योग्य नाही हे मान्य आहे. सिनेमासारख्या मोठ्या क्षेत्रातल्या कलाकारांचा सन्मान आहेच. त्यांनी इथे आलेलं आवडेल मला. मायबोलीने पण त्यांना सुरक्षित वातावरण पुरवावं ही अपेक्षा ठेवावी का हे समजत नाही. माझा तेव्हढा अधिकारही नाही. इथे थांबावं या विषयाबाबत. ताणू नये ही विनंती.
तेलंगणामधे वीरप्पा मंदीराच्या मागच्या डोंगरावर मिळालेली पेट्रोग्लिफ आणि कोकणात मिळालेले कातळशिप्ले तसेच तुर्कस्थानात मिळालेले १२००० वर्षांपूर्वीचे गोबेकली टेपे मंदीर याबाबतच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. आता त्या सार्वजनिक डोमेन मधे आहेत. सुरूवातीला जेव्हां अनकन्फर्म्ड स्वरूपात येत होत्या तेव्हांच कान टवकारले गेले.
याची माहिती घेत असतानाच एक गायब झालेला खंड आणि एक शहर यांची माहिती मिळाली. याबाबतची मिथके, पुराणे एका बाजूला आणि वास्तव एकीकडे यातून एका कथा लिहायला घेतली, पण नंतर तिने भलत्याच दिशेने वळण घेतले , नंतर मागे येता येईना. ही विविध स्थळी सापडलेली मानवी इतिहासातला वळण देणारी शिल्पे, मंदीरे हा स्वत:च एका रहस्याचा भाग आहे. त्यानंतर एका जागी बसल्याने त्रासही झाले आणि शेवटी बारगळले.
जेव्हां मनपिशाच पाहिला तेव्हां मग या सगळ्याची आठवण झाली. त्याने जशी अगम्य लिपी सांगितलेली आहे तशीच लिपी तेलंगणातही आढळली आहे. कातळशिल्पं आता डिकोड होण्याच्या मार्गावर आहेत. तुर्की मंदीराचं रहस्य मात्र गुंगवून टाकतं.
कारण हे मंदीर प्राचीन पिरॅमिडच्या ७००० वर्षे आधीचे आहे. तर अश्मयुगाच्या सहा हजार वर्षे आधीचे आहे. म्हणजे शेतीच्या आधीचे.
पण या मंदीरात गोलाकार आकार आहेत. दगडाचे टी आकाराचे काटकोनात कापलेले खांब आहेत. त्याचे आर्किटेक्ट प्रगत आहे आणि इंजिनियरिंग सुद्धा. हे मंदीर शिल्प पाहताना एक गोष्ट स्वच्छ आहे कि ते अनेकांनी टीम वर्क म्हणून केलेले आहे. मग एव्हढ्या लोकांचे जेवणखाण साईटवर कुणी बनवले ? कारण या काळात शेती होत नव्हती असे मानले जाते.
म्हणजे मानवी इतिहास आपण म्हणतो त्यापेक्षा जुना आहे. पण पुरावे नाहीत. ही स्थिती रहस्यांना जन्म देते.
इथे चित्रलिपी आहे. ती मिळालेली नाही अजून. पण त्यावर प्राणी आहेत, पक्षी आहेत. हत्यारे आहेत का हे माहिती नाही.
याच विषयावर मनपिशाच असल्याने त्यात गुंगायला झालं,,
बाकी आपण डिकोड करालच. वाचायला आवडेल. प्रतिक्षेत आहे...

फेसबुकवर वाचलं होत या
फेसबुकवर वाचलं होत या चित्रपटाबद्दल. सुनील सुकथनकर यांची पोस्ट होती . एक वेगळा प्रयोग म्हणून पाहीन.
किल्ली, दक्षिणा, वामन राव.
किल्ली, दक्षिणा, वामन राव. अस्मिता, साधना,
मनपिशाच चित्रपटाची करून दिलेली ओळख आवडली असं आवर्जून कळवलेल्या आपणा सर्वांचे मनापासून आभार.
चित्रपटविषयक चर्चेतून अमूल्य भर घातलेल्या सर्वांचेही आभार.
संप्रति, नेहमीप्रमाणेच सुंदर पोस्ट.
अँकी नंबर १

इजाबेल, फेसबुकवरचा मेसेज नाही वाचला का अजून ? प्लीज कळवा ना तिकडे.
प्रिय जाई गुलमोहर उर्फ इजाबेल
प्रिय जाई गुलमोहर उर्फ इजाबेल,
मायबोलीवर स्वागत. पुढच्या वेळेस तुमच्या दिग्दर्शकाला चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी एकदातरी स्वतःच्या मोबाईलवर लँडस्केप मोड वर पाहायला सांगा.
धन्यवाद.
आपला,
गुलाब मोगरे.
रॉय!
रॉय!
आता गुलमोहर उर्फ इजाबेल, "रॉय एक पिशाच" नावाच्या मोबाईल पिक्चरची पटकथा लिहीतील. आणि त्यात हे गाणे असेल
खबरदार जर पुढे लिहाल तर
चिंधड्या
उडविन
राई राई एवढ्या
हल्केच घ्याल या बद्दल खात्री आहे. म्हणून लिहिले आहे.
केकु, मी कुणालाच सिरीयस घेत
केकु, मी कुणालाच सिरीयस घेत नाही. Besides चिंधड्या उडवणे तेही राई एवढ्या एवढे सोपे नसते.
मी पाच मिनिटे पाहिला पण मला
मी पाचदहा मिनिटे पाहिला पण मला ते अनैसर्गिक AI झेपेना. यापेक्षा टॉम अँड जेरीचे ॲनिमेशन व्हिज्युअली अपिलिंग आहे. तरीही नेटाने पुन्हा प्रयत्न करेन, तेही फक्त सगळे पहात आहेत म्हणून. कथा दर्जेदार होती तर खरी माणसं घेऊन नॉर्मल चित्रिकरण का नाही केले - कोतबो! आणि घाऱ्या डोळ्यांचे ऑब्सेशन - तुंबाड आठवला. सगळ्यांचे डोळे घारे होते त्यात. यात सावित्रीचे दिसले. पण कार्ल यंग म्हणून गेला आहे म्हणे, what you resist, persists ! भुतं यायची मागे म्हणून पूर्ण करते कसेतरी.

सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मग लिहीन. खुर्रमशहर सारखी मिसाईल्स इराणने राखून ठेवलीत तसं
इजाबेल तुम्ही त्याच असाल तर स्वागत आहे. पण इथे कुणीही नवीन आलं कि त्याला ड्युआयडी समजलं जातं. आतापर्यंत मला पाच जणांचा ड्युआयडी ठरवलंय. अजून वेमांचा ड्युआयडी ठरवलेलं नाही, ते स्वतःच अधिकृत ड्युआयडी आहेत तरी. असो, तुम्ही नवीन असाल तर भांबावून जाल हे वाचून. पण इथल्याच कुणी असाल तर खर्या व्यक्तीच्या नावाने अन्य कुणी वावरणे चिंताजनक वाटते. आय होप कि तसे नसेल. इथला पत्ता कुणी दिला असा प्रश्न पडतो, दुसरं काही नाही.
जर खर्या असाल तर तुमच्या सारख्या स्वतंत्र प्रतिभेच्या , खुल्या आकाशात भरारी घेण्याची क्षमता असलेल्या चांगल्या कलाकाराला डबक्यातल्या बेडकांकडून होणारी दुरूत्तरं हा ही चिंतेचा विषय आहे. यात अॅडमिन, वेमा लक्ष घालणार नसतील तर आणखीच.
अस्मिता
अस्मिता
अवांतर सुरू झालं आणि त्याला आपण जबाबदार नसू तर काय करावं हा नेहमी प्रश्न पडतो.
धाग्यात कुणाचंही नाव अॅड करायला काहीही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट आताच करेन.
फेसबुकवर त्याच व्यक्तीने कन्फर्म करावं ही अगदी छोटीशी आणि रास्त (?) अपेक्षा होती. अर्थात बिझी लोकांना त्रास द्यावा हे ही योग्य नाही हे मान्य आहे. सिनेमासारख्या मोठ्या क्षेत्रातल्या कलाकारांचा सन्मान आहेच. त्यांनी इथे आलेलं आवडेल मला. मायबोलीने पण त्यांना सुरक्षित वातावरण पुरवावं ही अपेक्षा ठेवावी का हे समजत नाही. माझा तेव्हढा अधिकारही नाही. इथे थांबावं या विषयाबाबत. ताणू नये ही विनंती.
तेलंगणामधे वीरप्पा मंदीराच्या
तेलंगणामधे वीरप्पा मंदीराच्या मागच्या डोंगरावर मिळालेली पेट्रोग्लिफ आणि कोकणात मिळालेले कातळशिप्ले तसेच तुर्कस्थानात मिळालेले १२००० वर्षांपूर्वीचे गोबेकली टेपे मंदीर याबाबतच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. आता त्या सार्वजनिक डोमेन मधे आहेत. सुरूवातीला जेव्हां अनकन्फर्म्ड स्वरूपात येत होत्या तेव्हांच कान टवकारले गेले.
याची माहिती घेत असतानाच एक गायब झालेला खंड आणि एक शहर यांची माहिती मिळाली. याबाबतची मिथके, पुराणे एका बाजूला आणि वास्तव एकीकडे यातून एका कथा लिहायला घेतली, पण नंतर तिने भलत्याच दिशेने वळण घेतले , नंतर मागे येता येईना. ही विविध स्थळी सापडलेली मानवी इतिहासातला वळण देणारी शिल्पे, मंदीरे हा स्वत:च एका रहस्याचा भाग आहे. त्यानंतर एका जागी बसल्याने त्रासही झाले आणि शेवटी बारगळले.
जेव्हां मनपिशाच पाहिला तेव्हां मग या सगळ्याची आठवण झाली. त्याने जशी अगम्य लिपी सांगितलेली आहे तशीच लिपी तेलंगणातही आढळली आहे. कातळशिल्पं आता डिकोड होण्याच्या मार्गावर आहेत. तुर्की मंदीराचं रहस्य मात्र गुंगवून टाकतं.
कारण हे मंदीर प्राचीन पिरॅमिडच्या ७००० वर्षे आधीचे आहे. तर अश्मयुगाच्या सहा हजार वर्षे आधीचे आहे. म्हणजे शेतीच्या आधीचे.
पण या मंदीरात गोलाकार आकार आहेत. दगडाचे टी आकाराचे काटकोनात कापलेले खांब आहेत. त्याचे आर्किटेक्ट प्रगत आहे आणि इंजिनियरिंग सुद्धा. हे मंदीर शिल्प पाहताना एक गोष्ट स्वच्छ आहे कि ते अनेकांनी टीम वर्क म्हणून केलेले आहे. मग एव्हढ्या लोकांचे जेवणखाण साईटवर कुणी बनवले ? कारण या काळात शेती होत नव्हती असे मानले जाते.
म्हणजे मानवी इतिहास आपण म्हणतो त्यापेक्षा जुना आहे. पण पुरावे नाहीत. ही स्थिती रहस्यांना जन्म देते.
इथे चित्रलिपी आहे. ती मिळालेली नाही अजून. पण त्यावर प्राणी आहेत, पक्षी आहेत. हत्यारे आहेत का हे माहिती नाही.
याच विषयावर मनपिशाच असल्याने त्यात गुंगायला झालं,,
बाकी आपण डिकोड करालच. वाचायला आवडेल. प्रतिक्षेत आहे...
इजाबेल म्हणजे जाई गुलमोहर?
इजाबेल म्हणजे जाई गुलमोहर? wow . स्वागत आहे मायबोलीवर.
रानभुली, जबरदस्त लिहिले आहे.
रानभुली, जबरदस्त लिहिले आहे.
अगदी मुद्देसूद. नक्की बघणार.
धागा कुठे आहे? एक टिंब आहे.
धागा कुठे आहे? एक टिंब आहे.
Pages