Submitted by सुमित बागडी on 15 December, 2025 - 02:41

खूप दिवसांपासून bike ride करायची इच्छा आहे. कोणी मायबोलीकर जर इच्छुक असल्यास पुढील नियोजन करू शकतो. मी स्वतः पनवेल येथे राहतो आणि बऱ्याच दिवसांपासून कोकण ट्रिप करण्याचा प्लॅन होता. ४-५ जणांचा ग्रुप झाला असता तर मजा अली असती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुभेछा. युट्यूबवर व्हिडिओ
शुभेछा. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करा.
पहिली ट्रिप यशस्वी झाल्यास
पहिली ट्रिप यशस्वी झाल्यास नक्कीच विडिओ अपलोड करू
समविचारी मायबोलीकर मिळावे
समविचारी मायबोलीकर मिळावे म्हणून शुभेच्छा !
माझ्याकडे सायकल आहे. सायकल
माझ्याकडे सायकल आहे. सायकल घेऊन आलो तर चालेल काय? सोबत जाऊ. २०-३० च्या स्पीडने चालवतो मी. तुम्ही पण जरा हळूहळू चालवा. फास्ट जायचं झाल्यास तुमच्या गाडीला मागे जाड दोरखंड बांधू ती पकडून येतो मी म्हणजे माझा पण वेग वाढेल.
साधारपणे कोणत्या तारखेचा आणी
साधारपणे कोणत्या तारखेचा आणी किती दिवसांचा प्लॅन करत आहात?
जानेवारी २०२६ च्या शेवटच्या
जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जाण्याचा विचार आहे. बहुतेकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते.
पहिली ट्रिप नवी मुंबई पनवेल कळंबोली येथून सुरु करून कोकणात जाण्याचा विचार आहे. किंवा कोणाचे काही विचार असल्यास मांडावे.
जानेवारी च्या दुसऱ्या शनिवारी भेटण्याचे नियोजन करूया.
बोकलत - दोरखंड बांधायची
बोकलत - दोरखंड बांधायची कल्पना सुस्साट वाटतेय. सध्या बाईक राईड करू. नियोजन यशस्वी झाल्यास सायकल राईड नक्की.
पहिल्या ट्रिप चे नियोजन फक्त १ रात्र स्टे चे असेल. शनिवारी सकाळी लवकर निघून रविवारी संध्याकाळी परत नवी मुंबई.
बाईक कुठली असावी याचा काही नियम नाही. अगदी स्प्लेंडर किंवा स्कुटी सुद्धा चालेल
किंवा कोणाचे काही विचार
किंवा कोणाचे काही विचार असल्यास मांडावे. >>> सुरूवात जर कसारा घाटातून केली तर ? फलटण मार्गे गुहागर आणि परत शनी शिंगणापूर मार्गे.
सुरूवात जर कसारा घाटातून केली
सुरूवात जर कसारा घाटातून केली तर ? फलटण मार्गे गुहागर आणि परत शनी शिंगणापूर मार्गे.
विचार चांगला आहे. शनिवार रविवार होईल का शक्य? सोमवारी कामावर पण जायचे असते
शनिवार रविवार होईल का शक्य? >
शनिवार रविवार होईल का शक्य? >> माहीत नाही.
माझ्या मते खूपच लांबचा प्रवास
माझ्या मते खूपच लांबचा प्रवास आहे कसारा शिंगणापूर वैगेरे.
त्यापेक्षा नवी मुंबई - श्रीवधन बीच - नवीमुंबई करू शकतो
नवी मुंबई - भीमाशंकर - जुन्नर- माळशेज- कल्याण - नवी मुंबई सुद्धा करू शकतो
ठीक आहे तसेच करा मग.
ठीक आहे तसेच करा मग.
काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने
काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने पहिलीच ट्रिप कॅन्सल करावी लागत आहे वाटतंय
सुमित, मी ३१ जानेवरी आणि १
सुमित, मी ३१ जानेवरी आणि १ फेब्रुवारी ला पुणे अणुस्कुरा पुणे करणार आहे. कोकण बहुतेक ४ दिवसासाठी मार्च च्या पहिल्या आठवड्यात करणार आहे. तो पर्यंत थांबणार असाल तर एकत्र करू. आणि. अणुस्कुरा ला येणार असाल तर सांन्गा
इन्व्हाईट केल्याबद्दल धन्यवाद
इन्व्हाईट केल्याबद्दल धन्यवाद. सध्या काही दुसरा प्लॅन ठरला आहे. पुढच्या वेळी नक्की जॉईन कारेन
रोड मॅप चुकला बहुतेक.
रोड मॅप चुकला बहुतेक.
मुंबई पुणे असा रूट असता तर रिस्पॉन्स मिळेल.
मुंबई - वलसाड - बडोदा - जोधपूर जेसलमेर - उधमपुर - श्रीनगर - लेह - मनाली - दिल्ली - ऋषिकेश - बद्रीनाथ - कोलकाता - दार्जिलिंग - आसाम - सिकाकीम - बिहार - झारखण्ड - ओरिसा - विशाखापट्टनम - कन्याकुमारी - कोचीन - मलबार - गोवा - कोल्हापूर - पुणे.
बेस्ट रूट आहे.