मनाला

Submitted by काव्यानंद on 7 November, 2025 - 14:17

तुझ्या चांदण्यांची उशी माझ्या मनाला
वाटतो भिकारी तुला राजा मनाला

झालो आहे कणखर अश्यामुळे मी
होत राहती घाव या ताज्या मनाला

              ~ सिद्धेश ~

Group content visibility: 
Public - accessible to all site users