डिसेंबरदरम्यान अंटार्क्टिकामध्ये गटग

Submitted by च्रप्स on 30 October, 2025 - 22:13

डिसेंबरदरम्यान अंटार्क्टिकामध्ये तिथल्या माबोकरांना भेटण्याची तीव्र (आणि थंडगार) इच्छा आहे.

७-८ डिसेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा सुरू केला आहे.

फक्त अंटार्क्टिकामधलेच माबोकर असं काही नाही …आसपास कुणी येऊ शकणार असतील, त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.

२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा, आणि गरम चहावर चर्चा — असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया कळवा — जॅकेट आणि थर्मस तयार ठेवा!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

17ला नको, 15लाच जावूया ! 15ला पाकिस्तान भारताविरुद्धचा टी 20 सामना श्रीलंकेऐवजी गुपचूप तिथे जावून खेळायला आता तयार आहे, म्हणे !!!

Pages