दिवाळी भेटी काजु वगैरे

Submitted by देवीका on 3 October, 2025 - 23:04

मला नक्की कुठे विचारायचे कळले नाही म्हणून इथे विचारतेय.
एका छोट्या मराठी उद्योजकाला मदत म्हणून काही कोकणी पदार्थ अमेरीकेतच विकायचे आहे.
कोणाला खरेदी करायचे असल्यास सांगा.

-वेगवेगळ्या चवीचे काजु( उत्तम स्नॅक किंवा दिवाळी भेट) असु शकते. फ्लेवर्स भारतीय चवीचे आहेत, मसाला काजु वगैरे.
- घावणे पीठ
- वडे पीठ
-खिसलेलं भाजकं सुकं खोबरं
वगैरे.
कोणाला हवं असल्यास विपुत प्रश्ण टाका मला, मी त्यांना फॉरवर्ड करेन.

अ‍ॅडमिनः असा प्रसार करणे योग्य नसेल तर तसे कळवा पोस्ट उडवण्यापुर्वी.
मी शोधले पण असे नियम पाहण्यात नाही व नजरचुक असु शकते माझी.
थँक्स.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users