Submitted by छकुली मी on 17 September, 2025 - 10:10
चाळीस वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1984 मध्ये वाचलेली नयना आचार्यंची उधाण कादंबरी परत हातात आली. पण ही मला वेगळी वाटली. माझ्या आठवणीप्रमाणे त्यातील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव मयुरा होते व मला आवडले होते. त्यावेळी नोकरीच्या प्रवासात भरपूर वाचन होत होते. गिरिजा कीर,सुमती क्षेत्रमाडे,कुसुम अभ्यंकर, शुभांगी भडभडे, मंदाकिनी गोगटे अशा बर्याच दिग्गज लेखकांची पुस्तके वाचली. त्यामुळे कदाचित माझी गल्लत होत असेल. तर मला कोणी वाचनप्रेमी हा संदर्भ शोधायला मदत करेल का? मयुरा ही व्यक्तिरेखा कदाचित दुसर्या लेखिकेच्या पुस्तकात असेल.
माझ्या आईला पडलेला प्रश्न आहे... कुणी मदत करू शकेल का...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा