माबोचा सैराट !
'अ'चे 'ति'वर खूप प्रेम. पण 'ति' म्हणाली, 'तू माझा राईट वन वाटत नाहीस'. मग 'अ' म्हणाला, 'राईट वन मिळेपर्यंत रॉंन्ग वन सोबत मजा करायला काय हरकत आहे'. तिलाही ते पटलेच अर्थात. एके दिवशी त्यांनी 'अति' करायचे ठरवले. कारण -हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अति करतात नाही! - असे वाक्य सगळेच वापरत असल्याने आपणही आपले "अति" करून बघू असं त्यांना वाटलं. पण 'अ' आणि 'ति' जेव्हा-जेव्हा 'जवळ' येऊ बघत वेमा सैराटमधल्या प्रिंससारखे मधेच बिब्बा घालायचे, अशाने नागनागिणीच्या जोडी-टाईप 'अ' आणि 'ति' हजारो वर्षे ब्रह्मचर्याच्या वणव्यात होरपळत आहेत. 'अति' करायचं असूनही होत नाहीये. वेमा वाटायचे प्रिंस चार्मिंग, निघाले सैराटचा प्रिंस. त्यांचं अ function at() { [native code] }ति होणार कधी !!!
- हर्पाने घातलेल्या कोड्यावरून सुचलेली कल्पना लगेच खरडली.
एररही त्यानेच दिला, यावेळी हवा होता.
वेमा
घ्या. 
काय धमाल लिहिलं आहेस!
काय धमाल लिहिलं आहेस!
अमितवचे दोन्ही प्रतिसाद आवडले.
देव आणि वेमा मोकळा संवाद थेवत
देव आणि वेमा मोकळा संवाद थेवत नाहीत त्याला कारण आहे. लोक डोक्यावर मिर्या वाटतात
अ आ ओ औ अं अः × त ता ति ती
अ आ ओ औ अं अः × त ता ति ती तु तू (तुतूतु तुतू तारा आठवले) ते तै तं तः = अशा सगळ्या संयोगाचे एरर येत असतील. म्हणजे फक्त हा एकच नाही.
आ ओ औ अं अः ला येणार नाही.
आ ओ औ अं अः ला येणार नाही.
अ हा स्वर आणि त् हे व्यंजन एकत्र आले की. त् ला इतर कुठला स्वर लावण्या आधी एरर आलेला असतो. टू लेट!
तसंच अ ऐवकी आ /अं वगैरे लिहिलं की आत अंत वगैरेला समस्या येत नाही.
ओह, ओके. आले लक्षात.
ओह, ओके. आले लक्षात.
अ नंतर ति जरा एक दोन पावले पुढे जाउन मागे आली की अति झाले तरी माती होत नाही.
वपु काळे लेव्हल पोटेन्शियल आहे यात. स्त्री/ बायकोने नवऱ्यासाठी मागे यावे. नवऱ्याला फुल बेबी -बेबी करायचे, स्ट्रोलरमधेच घाला त्याला. नवरा बायकोचे नाते म्हणजे करंजी सारखे, नवऱ्याने पसरायचे- बायकोने आवरायचे. पसरायचेच कशाला काय माहीत! 
>>>> खरंच.
'की बाबा नाही शक्य, प्रयत्न
'की बाबा नाही शक्य, प्रयत्न करतोय' इतकं ओपन कम्युनिकेशन ठेवायची रादर काही मोकळा संवाद ठेवायची पद्धतच नाही. >> त्यांनी कुठेतरी clarify केलं होतं. चूक त्यांच्याकडून नाहीये. नक्की कसला bug आहे ते विसरलो, पण ते काही करू शकत नाहीत. "आमाला पावर नाय"
लोल, मला आधी अजिबात लक्षात
लोल, मला आधी अजिबात लक्षात आलं नाही कशाबद्दल आहे ते.
मला जेव्हा function at() {
[native code]
}इ लिहायचं असेल तेव्हा मी आयफोनवर मराठी किबोर्डला स्वीच्न्करुन लिहिते. म्हणजे अ आणि तिला ब्रम्हचर्य पालन करावं लागणार नाही.
त्यांनी कुठेतरी clarify केलं
त्यांनी कुठेतरी clarify केलं होतं. चूक त्यांच्याकडून नाहीये. नक्की कसला bug आहे ते विसरलो >> ओके!
भारी जमलीये
थॅंक्यू सर्वांना.
थॅंक्यू सर्वांना.
(No subject)
धन्यवाद संयोजक. प्रशस्तिपत्र
Pages