Submitted by mrsbarve on 1 September, 2025 - 15:07

पाककृती : वरण
१. तुरीची डाळ पाव वाटी , अर्धा चमचा तेल , हिंग, हळद. ,चिमूटभर साखर .
तुरीची डाळ दोनदा स्वच्छ धुवून दोन वाट्या पाणी, तेल, हळद घालून कुकरला चार शिट्ट्या देऊन शिजवावी. कूकर चे झाकण पडले कि शिजलेली डाळ चांगली घोटून घ्यावी त्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर घालावी. त्यात थोडी हिंगाची पूड- चिमूटभर घालून घोटावे .
२. भात : तांदूळ धुवून कुकर मध्ये त्याचा भात करून घ्यावा .
३.सजावटीसाठी कडीपत्त्याची /कढीलिंबाची सहा पाने , एक चेरी टोमॅटो ,चमचा भर तूप.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर.
सुंदर.
क्या बात है!
क्या बात है!
क्रिएटिविटी दाखवतानाच पदार्थ त्याच्या मूळ स्वरूपात देखील राखलात हे फार आवडले यात..
Thank you Runmesh!
Thank you Runmesh!
वाह.. सुंदर
वाह.. सुंदर
सुरेख दिसतेय.
सुरेख दिसतेय.
सुंदर...
सुंदर...
Thank you! naiwedyachya
Thank you! naiwedyachya watine chotya chotya mudi kelya, tyache ful banale, cheri tomato mi lawalelya zadacha aani kadipatta, all edibles!
क्या बात! सुंदर आहे.
क्या बात! सुंदर आहे.
नेत्रसुखद!
नेत्रसुखद!
फारच सुंदर नेत्र सुखद आणि मुळ
फारच सुंदर नेत्र सुखद आणि मुळ वरण भात मुद संकल्पना राखत केलेली मांडणी केलेल्या कल्पकतेला सलाम.
विशेष कौतुक तर मला संयोजकांनी दाखवलेल्या दूरदृष्टिचे आणि विश्वासाचे वाटले की अश्या अनोख्या आयडिया मायबोलीकर नक्कीच देणार ह्याची त्याना १०८% खात्री होती जणु.
खूप छान. आणि नावही समर्पक
खूप छान. आणि नावही समर्पक दिलंत.
फारच सुंदर नेत्र सुखद आणि मुळ
फारच सुंदर नेत्र सुखद आणि मुळ वरण भात मुद संकल्पना राखत केलेली मांडणी केलेल्या कल्पकतेला सलाम.>> +१
मान गये आपकी कल्पकताको.
मान गये आपकी कल्पकताको.
मस्त कल्पना. सुरेख दिसतोय
मस्त कल्पना. सुरेख दिसतोय वरणभात. नावही छान दिलंत.
वा!! मस्तच
वा!! मस्तच
किती मस्त दिसतोय वरणभात!
किती मस्त दिसतोय वरणभात!
(क्यूट!)
रंगसंगती छान साधली आहे.
रंगसंगती छान साधली आहे.
>>> क्रिएटिविटी दाखवतानाच
>>> क्रिएटिविटी दाखवतानाच पदार्थ त्याच्या मूळ स्वरूपात देखील राखलात हे फार आवडले यात..<<<
+१
सुंदर झालीय सजावट
सुंदर झालीय सजावट
त्या प्लेट मुळे कॉन्ट्रास्ट साधलाय
छान दिसतंय वरणभातफूल!
छान दिसतंय वरणभातफूल!
सुंदर दिसतेय सजावट !!!
सुंदर दिसतेय सजावट !!! खालच्या प्लेट मुळे उठाव आलाय फुलाला!!
खालच्या प्लेटमुळे वरणभाताची
खालच्या प्लेटमुळे वरणभाताची रंगसंगती खूपच छान दिसतेय. अगदी बघितल्याबरोबर नजरेत भरतेय वरण भाताचे फुल.
मस्तच.
मस्तच.