Submitted by निल्स_23 on 31 August, 2025 - 07:55

हिला 'तो' आवडायचा. पण त्याला 'ती' आवडते असे हिला वाटायचे.
पण 'ती'चे म्हणणे होते कि असे काही नाहीये. आम्ही छान मित्र आहोत. पण हिला तो आवडतो हे 'ती'ला माहीत होते.
अशीच काॅलेजची वर्षे गेली. कोणीही एकमेकांकडे भावना व्यक्त केल्या नाहीत. नंतर सगळ्यांचे मार्ग वेगळे झाले. लग्न झाली. कोणाशी काॅन्टॅक्ट राहीले नाहीत. आणि अगदीच योगायोगाने 'हि' आणि त्याची एका कार्यक्रमात भेट झाली.
गप्पांमध्ये हिने लग्नाबद्दल विचारल्यावर त्याने फोटो दाखवला. नक्कीच 'ती'चा फोटो असेल म्हणून जराश्या धाकधूकीनेच हिने फोटो हातात घेतला आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.
कारण तो फोटो त्यांच्याच क्लासमधल्या टाॅपर मुलाचा होता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अह्हा!!! सुपर्ब!!! फार आवडली.
अह्हा!!! सुपर्ब!!! फार आवडली.
छान.
छान.
मुलाचा?
मुलाचा?
गे.
गे.
बरोबर अ'निरु'द्ध . ते आजकाल
बरोबर अ'निरु'द्ध . ते आजकाल कसं ओटीटीवरच्या प्रत्येक सिरीजमध्ये एक तरी कॅरॅक्टर असे हवे....म्हणून म्हटले एक शशक पण हवी ....उगा फाऊल नको
ओह्ह्हह्ह! जबराट .
ओह्ह्हह्ह! जबराट .
"मला वाटलं नव्हतं तू असा असशील" हे सुद्धा बसू शकलं असतं यात.
चांगली जमलीये. अतुल ना
चांगली जमलीये. अतुल ना अनुमोदन.
मस्त जमलीये
मस्त जमलीये
मस्तच! ट्विस्ट भारी!!
मस्तच! ट्विस्ट भारी!!
ओटीटीवरच्या प्रत्येक
ओटीटीवरच्या प्रत्येक सिरीजमध्ये एक तरी कॅरॅक्टर असे हवे. >> अगदी अगदी. अती झालं आहे आता.
<भिंतीवर डोके आपटून घेणारी स्मायली>
(No subject)
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
मस्तच. आवडली कथा.
मस्तच. आवडली कथा.
काहीसा असाच प्रसंग काही वर्षापूर्वी ऑफिसमध्ये अनुभवला आहे.
अभिनंदन. आज वाचली कथा.
अभिनंदन. आज वाचली कथा. ट्विस्ट भारी होता.